IMPIMP

Breasts Sagging ची समस्या दूर करण्यासाठी 5 सोप्या आणि प्रभावी पद्धती

by nagesh
Breasts Sagging | how to get rid of sagging breasts naturally 5 easy and effective ways to remove the sagging breasts problem

सरकारसत्ता ऑनलाइन – Breasts Sagging | वय हा एकमेव घटक आहे का, ज्यामुळे महिलांचे स्तन सैल होतात? जेव्हा तुम्ही तरुण असता तेव्हा तुमचे स्तन (Woman’s Breasts) भरलेले वाटतात पण जसजसे तुम्ही मोठे होता तसतसे ते सैल होत जातात. वजन वाढणे आणि धुम्रपान केल्याने महिलांचे स्तन सैल (Breasts Sagging) होऊ शकतात का? गरोदरपणापासून ते योग्य प्रकारची ब्रा न वापरण्यापर्यंत विविध कारणे स्तन सैल होण्यास कारणीभूत असतात. सैल स्तन टाळण्यासाठी काय करावे ते जाणून घेवूयात (How To Prevent Breast Sagging) …

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

महिलांचे स्तन सैल होण्याची समस्या कशी दूर करावी (Prevention of Sagging Breasts)?

1. व्यायाम करताना सहायक स्पोर्ट्स ब्रा घाला (Wear Sports Bra While Exercising)
तुम्ही जिममध्ये वर्कआउट (Workout) करताना योग्य प्रकारची ब्रा घालता का? एक सामान्य ब्रा योग्य प्रकारचा आधार देऊ शकत नाही, यामुळे स्तन सैल होऊ लागतात आणि खाली लटकतात. यासाठी चांगली फिटिंग असलेली योग्य स्पोर्ट्स ब्रा (Sports Bra) वापरा. मोठे स्तन असलेल्या महिलांनी जॉगिंग (Jogging) करताना स्तन वेगाने वर खाली होऊ नये यासाठी जास्त आधार देणारी ब्रा घालावी (Breasts Sagging).

2. धुम्रपानामुळे स्तन सैल होऊ शकतात (Smoking Can Make The Breasts Loose)
hercampus.com  नुसार, 1998-2006 मध्ये ब्रेस्ट लिफ्ट्स आणि इम्प्लांटची (Breast Lift And Implants) मागणी करणार्‍या 132 महिलांवर केलेल्या अभ्यासानुसार, धूम्रपान स्तनांचा सैलपणा वाढवते. धूम्रपान हे आरोग्यासाठी खरोखरच हानिकारक आहे. स्तन परिपूर्ण आकारात ठेवायचे असतील तर धूम्रपानाला अलविदा म्हणा.

3. चुकीची ब्रा साईज (Wrong Size Bra)
ब्रा च्या चुकीच्या आकारामुळे तुम्हाला त्रास होईलच पण तुमचे स्तनही सैल होतील.
म्हणून, चुकीची ब्रा कप आकार निवडणे आपल्यासाठी चांगले नाही. तुम्ही तुमची ब्रा वेळोवेळी बदलत असल्याची खात्री करा.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

4. वजन नियंत्रणात ठेवा (Keep Weight Under Control)
अल्कोहोल (Alcohol) आणि जंक फूडच्या (Junk Food) सेवनामुळे वजन वाढू शकते आणि तुमच्या स्तनांच्या आकारावर परिणाम होऊ शकतो.
वजन नियंत्रित ठेवण्यासाठी आणि स्तन आकारात ठेवण्यासाठी निरोगी जीवनशैलीचा अवलंब करा.

5. स्तन नियमितपणे मॉइश्चराईझ करा (Moisturize Breasts Regularly)
महिलांचे स्तन गरोदर राहिल्यापासून सैल होऊ लागतात. स्तनांना मॉयश्चरायझिंग करणे महत्वाचे आहे.
कारण ते गर्भधारणेदरम्यान होणार्‍या सर्व स्ट्रेचिंगनंतर त्यांना पुन्हा आकारात येण्यास मदत करते.

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

Web Title :- Breasts Sagging | how to get rid of sagging breasts naturally 5 easy and effective ways to remove the sagging breasts problem

हे देखील वाचा :

Malaika Arora Glamorous Look | मलाइका अरोरानं ग्लॅमरस फोटो शेअर करून सोशल मीडियावर केला कहर, व्हायरल फोटोनं इंटरनेटवर लावली आग

Aaditya Thackeray | शिवसेना-भाजप युती ? आदित्य ठाकरे यांचे मोठे विधान, म्हणाले-‘पुढील काळात भाजपसोबत…’

PM Kisan Samman Nidhi Scheme | पीएम किसान योजनेचा पुढील हप्ता हवाय ? मग ‘हे’ महत्वाचे करा काम; जाणून घ्या

Related Posts