IMPIMP

BSNL | वर्षभराचा स्वस्तात बेस्ट प्लॅन्स ! अनलिमिटेड डाटा, कॉलिंग, SMS सह आणखी काही सुविधा; जाणून घ्या

by nagesh
BSNL | bsnl launched rs 228 and rs 239 monthly recharge prepaid plan 2gb per day unlimited calling check benefits

सरकारसत्ता ऑनलाइन – BSNL | भारताची टेलिकॉम कंपनी भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) देखील आपल्या ग्राहकांसाठी अनेक वेगवेगळ्या योजना (Plan) आणत असते. एअरटेल (Airtel), व्होडाफोन आयडिया (Vodafone Idea) या खासगी कंपन्यांना टक्कर देण्यासाठी BSNL अनेक विविध योजना आणत असते. अनेक लोक महिन्याला मोबाईल रिचार्ज (Recharge) करत असतात. तर अनेकजण वर्षाचा करत असतात. अशा लोकांसाठी BSNL ने फायदेशीर योजना आणली आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

दरम्यान, या प्लॅनमध्ये युझरला अनलिमिटेड डाटा (Unlimited data), कॉलिंग (Calling), एसएमएस (SMS) यासह अनेक फायदे मिळतात. या प्लॅनमध्ये नेमकं काय आहे, हे जाणून घ्या. (BSNL)

1499 रुपयाचा प्लॅन – या प्लॅनमध्ये युझर्सला 24 जीबी डेटा (24 GB data) दिला जाणार आहे. तर अनलिमिटेड व्हाईस कॉलिंगची सेवा दिली जाईल. तसेच दररोज 100 एसएमएसची सुविधाही मिळणार आहे. या प्लॅनची वैधता ही 365 दिवसांची आहे. या प्लॅनसाठी तुम्हाला दरमहा केवळ 125 रुपये मोजावे लागणार आहेत. (BSNL)

2399 रुपयांचा प्लॅन – या प्लॅनची वैधता 365 दिवसांची आहे. तर, यात 75 दिवसांची अतिरिक्त वैधताही मिळते. यात अनलिमिटेड व्हाईस कॉलिंग देण्यात आली आहे. तर, 100 एसएमएस दैनंदिन दिले जात आहेत. तर 3 जीबी दैनंदिन डाटा दिला जातोय. या प्लॅनची एकूण वैधता ही 440 दिवसांची आहे. यात युझर्सला इरॉस नाऊ एंटरटेन्मेंट सेवेचे सब्स्क्रिप्शन दिले जातेय. याचा प्रतिमहिना खर्च सुमारे 199 रुपये इतका पडतो.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

1 हजार 999 रुपयाचा प्लॅन – यामध्ये युझर्सला 600 जीबी डाटा दिला जातोय.
तर, डाटा लिमिट संपल्यावर युझर्सला 80 केबीपीएस स्पीड मिळणार आहे.
त्याचबरोबर अनलिमिटेड व्हाईस कॉलिंग आणि 100 एसएमएस प्रतिदिन दिले जातील.
यात इरॉस नाऊ एंटरटेन्मेंट सर्व्हिसचा ॲक्सेसही दिला जाईल. त्याचा दर महिन्याचा खर्च हा सुमारे 166 रुपये असणार आहे.

Web Title :- BSNL | cheap and cool plans run by bsnl all year round get unlimited voice calling data sms

हे देखील वाचा :

PM Kisan Yojana | कोट्यवधी शेतकर्‍यांसाठी खुशखबर ! 11व्या हप्त्याबाबत ही नवीन माहिती जाणून घ्या

Post Office MIS Scheme | पोस्ट ऑफिसच्या ‘या’ स्कीममध्ये 6.6 टक्के मिळत आहे वार्षिक व्याज, दरमहिना येऊ शकते मोठी रक्कम; जाणून घ्या कशी?

Punit Balan Group | पहिली ‘बालन करंडक’ अजिंक्यपद १२ वर्षाखालील क्रिकेट स्पर्धा ! पेस अ‍ॅथलेटिक क्रिकेट अ‍ॅकॅडमी, आर्यन्स् क्रिकेट अ‍ॅकॅडमी उपांत्य फेरीत दाखल

Related Posts