IMPIMP

Cervical Treatment | सर्व्हायकलने केले असेल जगणे अवघड, तर ‘या’ पद्धतीने दूर होतील वेदना, जाणून घ्या

by nagesh
Cervical Treatment | cervical treatment neck pain exercise solution stretch rotation circle

सरकारसत्ता ऑनलाइन – Cervical Treatment | सर्व्हायकल स्पॉन्डिलीसिसमुळे (Cervical Spondylosis) मानदुखी (Neck Pain) आणि चक्कर येण्याची समस्या सुरू होते. सर्व्हायलक स्पाईनच्या कमकुवतपणामुळे हे होते. पण, सर्व्हायकलच्या वेदना (Cervical Pain) कमी करण्यासाठी व्यायाम केला पाहिजे. या नेक एक्सरसाईजमुळे (Neck Exercise For Cervical) सर्व्हायकलची लक्षणे कमी होण्यास मदत होते. सर्व्हायकलच्या वेदना कमी करण्यासाठीच्या व्यायामांबद्दल जाणून घेऊया (Cervical Treatment).

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

या नेक एक्सरसाईजमुळे सर्व्हायकलच्या वेदनेमध्ये मिळेल आराम (Exercise For Cervical) :

1. नेक स्ट्रेच (Neck Stretch)

सर्वप्रथम, शरीर सरळ ठेवून बसा.

आता तुमची हनुवटी पुढे सरकवा.

जोपर्यंत तुम्हाला मानेवर ताण जाणवत नाही तोपर्यंत हे करा.

5 सेकंद या स्थितीत रहा आणि नंतर आपले डोके सामान्य स्थितीत न्या.

यानंतर, डोके मागे नेत, हनुवटी वर करा आणि 5 सेकंद थांबा.

असे 5 वेळा करा (Cervical Treatment).

2. नेक टिल्ट (Neck Tilt)

कंबर सरळ ठेवून बसा आणि तुमची हनुवटी खाली करा.

आपल्या हनुवटीने छातीला स्पर्श करण्याचा प्रयत्न करा.

5 सेकंद या स्थितीत रहा आणि नंतर सामान्य स्थितीत या.

हे किमान 5 वेळा करा.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

3. साइड टू साइड नेक टिल्ट (Side To Side Neck Tilt)

सरळ बसून मान एका बाजूला झुकवा.

जेव्हा तुमचे कान खांद्याला स्पर्श करू लागतील तेव्हा थांबा.

सुमारे 5 सेकंद या स्थितीत राहिल्यानंतर, सामान्य स्थितीत या.

आता डोके सामान्य स्थितीत घेऊन, मान दुसर्‍या खांद्याकडे टेकवा आणि 5 सेकंद त्या स्थितीत रहा.

असे 5 वेळा करा.

4. नेक टर्न (Neck Turn)

कंबर सरळ करून बसा आणि मान एका बाजूला वळवा.

मान जमेल तितकी फिरवा आणि सुमारे 5 सेकंद या स्थितीत रहा.

आता मान सामान्य स्थितीत आणा आणि नंतर दुसर्‍या बाजूला फिरवा.

असे 5 वेळा करा.

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

Web Title :- Cervical Treatment | cervical treatment neck pain exercise solution stretch rotation circle

हे देखील वाचा :

Chitra Wagh On Shiv Sena | ‘काल काही फुटले, आज 13 झाले, यालाच तीन तेरा वाजणे म्हणतात’; चित्रा वाघ यांचा टोला

Karuna Sharma Arrested | पुणे पोलिसांकडून करूणा शर्मासह दोघांना मुंबईतून अटक

Pune Crime | कोंढव्यात ड्रेनेजच्या पाण्यावरुन वादात कोयत्याने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न

Related Posts