IMPIMP

CM Uddhav Thackeray | राज्यात कोरोनाची तिसरी लाट येणार का? CM उद्धव ठाकरे म्हणाले…

by nagesh
Maharashtra Cabinet Decision | maharashtra cabinet decision local body election candidate cast validity submission date extended total four decision

मुंबई :  सरकारसत्ता ऑनलाइन CM Uddhav Thackeray | कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं (coronavirus) राज्यातून काढता पाय घेतला आहे. मात्र तिसऱ्या लाटेचा धोका तज्ञांकडून वर्तवण्यात आला आहे. यावरुन सर्वत्र चर्चा आहे. पंरतु, या पार्श्वभुमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी एक महत्वाची माहिती दिली आहे. महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयातील वि. स. पागे संसदीय प्रशिक्षण केंद्रामार्फत आयोजित ‘राज्याचा अर्थसंकल्प माझ्या मतदारसंघाच्या संदर्भात’ या दोन दिवसीय कार्यशाळेचा शुभारंभ पार पाडला. त्यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी महत्वाचं विधान केलं आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, कोरोनाची तिसरी लाट ओसरलीय असं म्हटलं जातंय, तसा थोडा अनुभवही येतोय. तिसरी लाट येऊ नये ही प्रार्थना आहेच, पण त्याला प्रयत्नांची साथ हवी आहे. पण तिसरी लाट आलीच तर काय करायचं? त्यासाठी आज उभ्या करण्यात आलेल्या आरोग्य सुविधांची काळजी घेण्याची गरज आहे. त्या सुविधा योग्य प्रकारे चालू राहतील हे पाहणं महत्त्वाचं असल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, आजवर शिक्षण आणि आरोग्य या क्षेत्राकडं मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष झालं.
कोरोनाची साथ आणि नैसर्गिक संकट आल्यानंतर सर्वांची दाणादाण उडाली.
अशा स्थितीतही जगात कुठेही नसतील इतक्या वेगानं नि संख्येनं आपण महाराष्ट्रात आरोग्य सुविधा उभ्या केल्या.
लोकांचे जीव वाचवण्यास आपलं प्राधान्य असल्यामुळं मागील 2 वर्षात आरोग्य क्षेत्राला अधिक निधी दिला.

Web Title :- CM Uddhav Thackeray | cm uddhav thackeray on third wave of coronavirus, said…

हे देखील वाचा :

Yugal Suraksha Yojana | एकाच प्रीमियममध्ये पती-पत्नीला मिळेल इन्श्युरन्स कव्हर, कर्जाची सुविधा सुद्धा उपलब्ध; जाणून घ्या

Akhil Bhartiya Maratha Mahasangh | ‘या’ आरोपानंतर अखिल भारतीय मराठा महासंघात मोठा पेच, महासंघात फूट?

Pune News | मुसळधार पावसाचा मंगळवार पेठेतील काही भागाला फटका; सभागृह नेते गणेश बिडकर, मनपा आयुक्त विक्रमकुमार यांच्याकडून पाहणी

Related Posts