IMPIMP

Coronavirus : कोरोनापासून बचाव करायचा आहे का? शरीरात होऊ देऊ नका या 4 व्हिटॅमिनची कमतरता

by nagesh
Coronavirus | boost your immunity with multi vitamin vitami c d b and zink minerals for fighting with corona virus

नवी दिल्ली : वृत्त संस्था –  Coronavirus | कोरोना व्हायरस (Coronavirus) सोबत लढण्यासाठी तुमच्या शरीरात व्हिटॅमिनची (Vitamin)  कमतरता नसावी. कोरानाशी लढणे आणि इम्यूनिटी (Immunity) मजबूत बनवण्यासाठी शरीरात कोण-कोणती व्हिटॅमिन (Vitamin) असावीत याबाबत जाणून घेवूयात…

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

1 व्हिटॅमिन-सी (Vitamin-C)-
जर योग्य मात्रेत व्हिटॅमिन सी चे सेवन केले तर इम्युनिटी मजबूत राहील. यासाठी आंबट फळे आणि भाज्या सेवन करा.

2 व्हिटॅमिन बी-6 (Vitamin B 6)-
इम्यूनिटी बूस्ट करण्यासाठी व्हिटॅमिन बी-6 आवश्यक आहे. यासाठी अंडी, चिकन, सॉलमन फिश सेवन करा.

3 व्हिटॅमिन-डी (Vitamin D)-
शरीरातील कॅल्शियम आणि फॉस्फोरसची कमतरता दूर करण्यासाठी व्हिटॅमिन डी आवश्यक आहे. हे सूर्यप्रकाशातून मिळते. सप्लीमेंट सुद्धा मिळतात.

4 झिंक (Zinc)-
कोरोना संसर्गापासून वाचण्यासाठी शरीरात झिंकची योग्य मात्रा असणे आवश्यक आहे. यामुळे इम्यूनिटी मजबूत होते.

Web Title : Coronavirus | boost your immunity with multi vitamin vitami c d b and zink minerals for fighting with corona virus

हे देखील वाचा :

Raj Kundra Porn Film Case | राज कुंद्राच्या विरोधात बोलणाऱ्या ‘या’ अभिनेत्रीला मिळतेय जीवे मारण्याची धमकी, पोलीस ठाण्यात तक्रार

Pune News | मुदतठेवीची रक्कम परत करण्यास टाळाटाळ; साहिल रिसॉर्ट अँड स्पा इंडिया लिमिटेडला ग्राहक आयोगाचा दणका, व्याजासह रक्कम परत करण्याचे आदेश

Pune News | आरएमसी प्लांट मालकांचा बंद अखेर मागे, बिल्डर्स असोसिएशनकडून दरवाढीचे आश्वासन; प्रदीप वाल्हेकर यांची माहिती

Satara Landslide | सातार्‍यात दरड कोसळली; NDRF ने 6 मृतदेह बाहेर काढले, 8 जण अजूनही बेपत्ता

Related Posts