IMPIMP

Coronavirus | मुख्यमंत्री कार्यालय आणि वर्षा बंगल्यात पुन्हा कोरोनाची ‘एन्ट्री’

by nagesh
Maharashtra Politics | you were going to hit rahul gandhi with a shoes but came with a hug bjps reply to uddhav thackeray

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन राज्यात कोरोनाची (Coronavirus) दुसरी लाट ओसरली आहे. मात्र, अद्याप संकट गेलेले नाही. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या शासकीय निवास्थान असलेल्या वर्षा बंगाला (Varsha Bangla) आणि मुख्यमंत्री कार्यालयात (cmo office) कोरोना व्हायरसचा (Coronavirus) शिरकाव झाला आहे.

मुख्यमंत्री कार्यालय आणि वर्षा निवास्थानात पुन्हा कोरोना व्हायरसचा शिरकाव झाल्याचे समोर आले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे विशेष कार्यकारी अधिकारी OSD सुधिर नाईक (Sudhir Naik) यांना कोरोनाची (Coronavirus) लागण झाली आहे. त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी मुंबई सेंट्रल (Mumbai Central) येथील वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये (Wockhardt Hospital) दाखल करण्यात आले आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

खबरदारीचा उपाय म्हणून मुख्यमंत्री कार्यालय आणि वर्षा बंगल्यातील सर्व कर्मचारी आणि अधिकारी यांची तातडीने कोविड-19 (Covid-19) संसर्ग तपासणी करण्यात येत आहे. ठाकरे कुटुंबातील सर्व सदस्यांचीही काळजी घेतली जात आहे. मुख्यमंत्री कार्यालय आणि वर्षा निवास्थानाचे सॅनिटायझेशन (Sanitation) करण्यात आले आहे.

यापूर्वी मार्च महिन्यात मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी कोरोनाने शिरकाव केला होता.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) यांना कोरोनाची लागण झाली होती.
कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांना देखील कोरोनाची लागण झाली होती.
त्यानंतर रश्मी ठाकरे याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

Web Title :- Coronavirus | corona infiltrates cm uddhav thackery office and varsha bungalow mumbai

हे देखील वाचा :

Nawab Malik | नवाब मलिकांचा समीर वानखेडेंवर पुन्हा एकदा गंभीर आरोप; म्हणाले…

Pune Crime | T-20 वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यावर बेटींग घेणाऱ्या दोघांना अटक; 4.65 लाखाचा मुद्देमाल जप्त

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चे 32 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

Related Posts