मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – राज्यात कोरोना (Coronavirus in Maharashtra) बाधितांच्या दैनंदिन रुग्णसंख्येत (New Cases) आज घट झाल्याचे दिसत आहे. बरे होणाऱ्या रुग्णांची (Recover Patient) संख्या देखील आज वाढली आहे. याबरोबरच दैनंदिन मृत्यूची संख्या कमी आहे. त्यामुळे राज्याला मोठा दिलासा मिळाला आहे. राज्यात आज कोरोनाचे (Coronavirus in Maharashtra) 2,219 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 3,139 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update
#Maharashtra #COVID19 Updates for today
*⃣New Cases – 2,219
*⃣Recoveries – 3,139
*⃣Deaths -49
*⃣Active Cases – 29,555
*⃣Total Cases till date – 65,83,896
*⃣Total Recoveries till date – 64,11,075
*⃣Total Deaths till date – 1,39,670
*⃣Tests till date – 6,05,46,572(1/4)🧵
— PIB in Maharashtra 🇮🇳 (@PIBMumbai) October 13, 2021
राज्यात आतापर्यंत 64 लाख 11 हजार 075 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery rate) 97.38 टक्के आहे. तसेच आज दिवसभरात 49 कोरोना बाधित (Coronavirus in Maharashtra) रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आजपर्यंत 1 लाख 39 हजार 670 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील मृत्यूदर (Case Fatality Rate) 2.12 टक्के इतका झाला आहे.
सध्या राज्यात 29 हजार 555 रुग्णांवर उपचार सुरु (Active patient) आहेत.
राज्यात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 6 कोटी 05 लाख 46 हजार 572 प्रयोगशाळा
नमुन्यांपै