IMPIMP

Coronavirus in Maharashtra | महाराष्ट्रात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 852 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

by nagesh
Coronavirus in Maharashtra | Doctor in Corona's lap too! Possibility of impact on healthcare in Mumbai, 305 doctors in the state infected with corona

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन राज्यातील कोरोना बाधीत (Coronavirus in Maharashtra) रुग्णांच्या संख्येत चढ-उतार पहायला मिळत आहे. शनिवारी (दि.26) राज्यातील कोरोनाची (Coronavirus in Maharashtra) आकडेवारी हजाराच्या आत आली असली तरी बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या कमी आहे. मागील काही दिवसांपासून राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढल्याने अ‍ॅक्टिव्ह  रुग्णांची संख्या 8 हजारावर आली आहे. राज्यात गेल्या 24 तासात 852 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. तर 665 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

राज्यात आतापर्यंत 64 लाख 80 हजार 723 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery rate) 97.7 टक्के आहे. तसेच आज दिवसभरात 34 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत राज्यात 1 लाख 40 हजार 891 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील मृत्यूदर (Fatality Rate) 2.12 टक्के इतका झाला आहे. मागील अनेक दिवसांपासून राज्यातील मृत्यूदर स्थिरावला आहे. (Coronavirus in Maharashtra)

सध्या राज्यात 8 हजार 106 रुग्णांवर उपचार सुरु (Active patient) आहेत. राज्यात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 6 कोटी 51 लाख 55 हजार 293 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 66 लाख 32 लाख 723 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या 78 हजार 122 लोक होम क्वारंटाईन (home quarantine) आहेत तर 1052 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये (institutional quarantine) आहेत.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

Web Title :- Coronavirus in Maharashtra | 852 new corona patients in Maharashtra in last 24 hours, find out other statistics

हे देखील वाचा :

Crime News | आईवर प्रेम आणि मुलीसोबत अश्लिल चाळे; डबल गेम करणाऱ्या तरुणाला मायलेकींनी दिली शिक्षा

Crime News | सुट्टीच्या दिवशी चुकून क्लासला गेली अन्शि क्षकाने अल्पवयीन मुलीसोबत केले ‘हे’ कृत्य

Gold Price Today | सोने-चांदीच्या दरात मोठी उसळी, जाणून घ्या आजचा 1 तोळ्याचा नवीन दर

Related Posts