IMPIMP

Coronavirus in Maharashtra | राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 2,384 रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी

by nagesh
Coronavirus in Maharashtra | 5455 new patients of Corona in last 24 hours find out other statistics

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन राज्यात कोरोना (Coronavirus in Maharashtra) बाधितांच्या दैनंदिन रुग्णसंख्येत आज (गुरुवार) वाढ झाल्याचे दिसत आहे. तर बरे होणाऱ्या रुग्णांची (Recover Patient) संख्या देखील आज कमी झाली आहे. याबरोबरच दैनंदिन मृत्यूची संख्या कमी आहे. त्यामुळे राज्याला दिलासा मिळाला आहे. आज राज्यात कोरोनाचे (Coronavirus in Maharashtra) 2,384 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 2,343 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

राज्यात आतापर्यंत 64 लाख 13 हजार 418 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery rate) 97.38 टक्के आहे. तसेच आज दिवसभरात 35 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
राज्यात आजपर्यंत 1 लाख 39 हजार 705 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
त्यामुळे राज्यातील मृत्यूदर (Case Fatality Rate) 2.12 टक्के इतका झाला आहे.
मागील काही दिवसांपासून राज्यातील मृत्यूदर स्थिरावला आहे. (Coronavirus in Maharashtra)

सध्या राज्यात 29 हजार 560 रुग्णांवर उपचार सुरु (Active patient) आहेत.
राज्यात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 6 कोटी 06 हजार 524 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 65 लाख 86 हजार 280 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
राज्यात सध्या 2 लाख 26 हजार 249 लोक होम क्वारंटाईन (home quarantine) आहेत तर 1,070 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये (institutional quarantine) आहेत.

Web Title : Coronavirus in Maharashtra | Diagnosis of 2,384 patients of ‘Corona’ in the last 24 hours in the state, know other statistics

हे देखील वाचा :

देशातील तिसरी सर्वात मोठी IT कंपनी WIPRO ने रचला इतिहास, गुंतवणुकदारांना केले एका वर्षात ‘मालामाल’

PMPML च्या ताफ्यात लवकरच 350 नवीन ई बसेस दाखल होणार !

PMPML चा तोटा 700 कोटी रुपयांवर पोहोचणार ! ‘आर्थिक’ उत्पन्न वाढविण्यासाठी विविध योजनांचा विचार सुरू

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 100 रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी

Related Posts