IMPIMP

Coronavirus in Maharashtra | राज्यात गेल्या 24 तासात 3,616 रुग्ण ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी

by nagesh
Coronavirus in Maharashtra | In the last 24 hours in the state 3,616 patients 'corona' free, learn other statistics

मुंबई :  सरकारसत्ता ऑनलाइन Coronavirus in Maharashtra | राज्यात कोरोना (Coronavirus in Maharashtra) बाधितांच्या दैनंदिन रुग्णसंख्येत (New Cases) घट होत आहे. काल (सोमवार) नवीन रुग्णांची संख्या दोन हजाराच्या आत आली होती. आज यामध्ये थोडी वाढ झाली आहे. रुग्ण आढळून येत असताना बरे होणाऱ्या रुग्णांची (Recover Patient) संख्या देखील वाढली आहे. याबरोबरच दैनंदिन मृत्यूची संख्या कमी आहे. त्यामुळे राज्याला मोठा दिलासा मिळाला आहे. राज्यात आज 2,069 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 3,616 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

राज्यात आतापर्यंत 65 लाख 81 हजार 677 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery rate) 97.36 टक्के आहे.
तसेच आज दिवसभरात 43 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू (Coronavirus in Maharashtra) झाला आहे.
राज्यात आजपर्यंत 1 लाख 39 हजार 621 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
त्यामुळे राज्यातील मृत्यूदर (Case Fatality Rate) 2.12 टक्के इतका झाला आहे.

सध्या राज्यात 30 हजार 525 रुग्णांवर उपचार सुरु (Active patient) आहेत.
राज्यात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 6 कोटी 04 लाख 20 हजार 515 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 65 लाख 81 हजार 677 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
राज्यात सध्या 2 लाख 31 हजार 099 लोक होम क्वारंटाईन (home quarantine) आहेत तर 1,131 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये (institutional quarantine) आहेत.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

Web Title : Coronavirus in Maharashtra | In the last 24 hours in the state 3,616 patients ‘corona’ free, learn other statistics

हे देखील वाचा :

OBC Reservation | पंकजा मुंडेकडून फडणवीसांचे ‘कौतुक’ ! म्हणाल्या – ‘ज्या मुख्यमंत्र्यांची तुम्ही दररोज जात काढली, त्यांनीच मराठा समाजाला आरक्षण दिलं’

Swara Bhasker | ट्रोलिंगला वैतागून स्वरा भास्करने घेतला मोठा निर्णय, उचललं ‘हे’ गंभीर पाऊल

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 169 रुग्णांना डिस्चार्ज; जाणून घ्या इतर आकडेवारी

Related Posts