IMPIMP

  COVID-19 in India : देशात 63 दिवसानंतर एक लाखापेक्षा कमी कोरोना केस, एकुण मृत्यूंचा आकडा 3.5 लाखांच्या पुढे

by omkar
Covid
नवी दिल्ली :सरकारसत्ता ऑनलाइन –भारतात कोरोना COVID व्हायरसच्या दुसर्‍या लाटेचा कहर कमी होऊ लागला आहे. 63 दिवसानंतर देशात 24 तासात कोरोनाच्या coronavirus एक लाखाच्या खाली केस नोंदल्या गेल्या आहेत. मंगळवारी देशभरात 86 हजार 498 लोक कोरोना COVID पॉझिटिव्ह झाले.
यापूर्वी 5 एप्रिलला 96,563 लोक कोरोना coronavirus संक्रमित झाले होते. काल 1 लाख 82 हजार 282 लोक कोरोनातून coronavirus रिकव्हर झाले, तर 2123 संक्रमितांचा मृत्यू झाला.

प्रसिध्द कास्टिंग डायरेक्टर सेहर लतीफ यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकड्यांनुसार, देशात आतापर्यंत 2 कोटी 89 लाख 96 हजार 473 लोक कोरोना संक्रमित झाले आहेत. यापैकी 2 कोटी 73 लाख 41 हजार 462 लोकांना डिस्चार्ज दिला गेला आहे. आतापर्यंत 3 लाख 51 हजार 309 लोकांचा मृत्यू झाला आहे. सध्या देशात 13 लाख 3 हजार 702 अ‍ॅक्टिव्ह केस आहेत. देशात आता डेली पॉझिटिव्हिटी रेट 6.34 टक्के आहे.

महाराष्ट्रात 1 लाखापेक्षा जास्त लोकांचा मृत्यू
महाराष्ट्रात सोमवारी 10,219 लोक संक्रमित आढळले. 21,081 लोक बरे झाले आणि 340 लोकांचा मृत्यू झाला. आतापर्यंत राज्यात 58.42 लाख लोकांना संसर्ग झाला आहे. यातून 55.64 लाख लोक बरे झाले आहेत, तर 1 लाखापेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. सध्या 1.74 लाख रूग्णांवर उपचार सुरू आहे.

* गुजरात
-नवीन केस 778
-मृत्यू 11

* उत्तर प्रदेश
-नवीन केस 694
-मृत्यू 81

* राजस्थान
-नवीन केस 629
-मृत्यू 31

* दिल्ली
-नवीन केस 231
-मृत्यू 36

Also Read:- 

कोरोना पॉझिटिव्ह झाल्यानंतर सुद्धा अनेक लोकांमध्ये का दिसत नाही कोणतेही लक्षण? रिसर्चमध्ये समोर आली बाब

  नोकरदारांसाठी मोठी बातमी ! लवकरच पगारातील PF कपात वाढणार, जाणून घ्या काय आहे सरकारचा प्लॅन

WHO चा भारताला इशारा ! डेल्टा व्हेरिएंटचा उल्लेख करून म्हटले – ‘घाईगडबडीत हटवू नयेत प्रतिबंध’

शिरूर महसुल अधिकाऱ्यांच्या शासकीय कामात अडथळा करणारा वाळु तस्कर अखेर LCB कडून अटकेत; 7 महिन्यापासून होता फरार

PM मोदींच्या भेटीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिल्लीला रवाना !

8 जून राशीफळ : ‘या’ 4 राशींनी राहावे सावध, धनहानीचे संकेत, इतरांसाठी असा आहे मंगळवार

 

Web Title : COVID-19 in India: Less than one lakh corona cases in the country after 63 days, total death toll exceeds 3.5 lakh

Related Posts