IMPIMP

Debt funds मध्ये आजच करा गुंतवणूक, चांगल्या रिटर्नसह तुमचे पैसे राहतील सुरक्षित – जाणून घ्या सविस्तर

by nagesh
Debt funds debt fund investment mutual funds how to make money best savings plan check benefits

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाDebt funds | डेट फंड हा प्रत्यक्षात म्युच्युअल फंड असतो. यामध्ये गुंतवणूकदार बँकेची एफडी (Fixed Deposit) किंवा इतर स्मॉल सेव्हिंग्ज स्कीम (Small Savings Scheme) चा पर्याय म्हणून गुंतवणूक करतात. जसे की सरकारी रोखे, कॉर्पोरेट बाँड आणि ट्रेझरी बिले. एफडीचा कार्यकाळ संपला की डेट फंड तुम्हाला निश्चित दरांवर चांगला रिटर्न देतात. (Debt funds)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

सुरक्षित राहतील तुमचे पैसे
ICICI वर दिलेल्या माहितीनुसार, डेट फंडचे उद्दिष्ट फक्त सुरक्षित गुंतवणुकीसह गुंतवणूकदारांना फायदा मिळवून देणे हे आहे. डेट फंडला लिक्विड फंड देखील म्हणतात. कारण त्यात लिक्विडिटीची समस्या नाही. याचा अर्थ तुम्ही तुमचे पैसे कधीही काढू शकता.

डेट फंडात (Debt Funds) गुंतवणूक करण्याचे 4 फायदे

स्टेबल फंड
डेट फंडातील रिटर्न हा नेहमी एक सारखाच असतो. बाजारामुळे त्याचे दर कधीही बदल दर्शवत नाहीत. अशावेळी, जर तुम्ही गुंतवणूक करण्यास घाबरत असाल, तर तुमच्यासाठी हा एक सुरक्षित पर्याय आहे. दुसरीकडे, जर तुम्हाला काही काळासाठी तुमचे आर्थिक नियोजन करायचे असेल, तर डेट फंड (Debt Funds) सर्वोत्तम आहे.

कमी फी
Debt Funds मध्ये, तुम्ही Equity आणि म्युच्युअल फंडांपेक्षा कमी पैशात गुंतवणूक करू शकता.
अनेकदा गुंतवणूकदार फक्त डेट आणि म्युच्युअल फंड योजनांची निवड करतात, ज्याचा TDS वर परिणाम होत नाही.
मात्र, तुम्ही फंड युनिट्स विकल्यास, तुम्हाला गुंतवणुकीच्या वेळी चेक द्यावा लागेल.

सामान्यत: अशा योजनांमधील गुंतवणूकदारांचे पैसे सरकारी सिक्युरिटीज, बाँड्स आणि कॉर्पोरेट डिबेंचर्समध्ये टाकले जातात.
मात्र, असे फंड इक्विटी फंड (Equity Fund) पेक्षा कमी रिटर्न देतात.

वास्तविक हे फंड इक्विटी फंडांपेक्षा कमी धोकादायक असतात. त्यांना इक्विटी बाजारातील चढ – उतारांशी काहीही देणेघेणे नसते.
दीर्घ मुदतीत, अनेक डेट फंडांनी बँक एफडीपेक्षा 1.5 ते 2 टक्के जास्त रिटर्न दिला आहे.
बहुतेक बँका एफडी केल्यास 5.75 टक्के ते 6.75 टक्के किंवा 7 टक्के रिटर्न देत आहेत.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

कमी जोखीम, सर्वोत्तम रिटर्न
जर तुम्ही डेट फंडात गुंतवणूक केली तर तुम्हाला चांगला रिटर्न मिळेल.
कारण म्युच्युअल फंडातील (Mutual Fund) गुंतवणूक हा सर्वात फायदेशीर सौदा मानला जातो.
अनेकदा असे घडते की डेट म्युच्युअल फंड मुदत ठेवींपेक्षा जास्त रिटर्न देतात.

डेट फंडातून मिळालेला पैसा कराच्या कक्षेत येतो.
डेट फंड 3 वर्षांनंतर काढल्यास लाँग टर्म कॅपिटल गेन टॅक्स (LTCG) लागत नाही.
पहिल्या 3 वर्षापूर्वी डेट म्युच्युअल फंड युनिट्स विकल्यानंतर जो नफा होतो त्यावर शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स भरावा लागतो.

Web Title :- Debt funds debt fund investment mutual funds how to make money best savings plan check benefits

हे देखील वाचा :

Sanjay Raut | ‘धुळवडीला लोक भांग पितात मात्र…’; ठाकरे सरकारचे 25 आमदार संपर्कात म्हणणाऱ्या दानवेंवर राऊतांची ‘गुगली’

Brown-Red Rice | वजन कमी करण्यासाठी लाल किंवा तपकिरी भात उपयुक्त

Ujjwala Scheme | 1 वर्षात 1.5 लाख लोकांचा बचावला जीव, वायु प्रदूषण मृत्यूंमध्ये 13% घट; PM मोदी यांच्या ‘उज्ज्वला’ची कमाल, रिसर्चमध्ये खुलासा झाल्याचा दावा

Related Posts