IMPIMP

Deepika Padukone | शॉर्ट ड्रेसमध्ये दीपिका पादुकोणनं लावली सोशल मीडियावर आग

by nagesh
Deepika Padukone | deepika padukone stuns in black bodycon mini dress for gehraiyaan promotions see pic

सरकारसत्ता ऑनलाइन – Deepika Padukone | बॉलीवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पादुकोण सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे रसिक प्रेक्षकांच्या चर्चेत असते. अलीकडेच दीपिका तिचा आगामी चित्रपट ‘गहराइया (Gehraiyaan Promotion)’ च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. दीपिकाच्या ‘गहराइया’चे प्रमोशन सोशल मीडियावर जोरदार चालू असल्याचं पाहायला मिळतं. अलीकडेच दीपिकाचे हॉट आणि बोल्ड फोटो (Deepika Padukone Hot And Bold Photo) सोशल मीडियावर तीव्र प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. (Deepika Padukone)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

दीपिकाने चित्रपट ‘गहराइया’ च्या प्रमोशन दरम्यान शुक्रवारी एक काळ्या रंगाचा अत्यंत सुंदर असा शॉर्ट बॉडीकॉन ड्रेस परिधान केला होता. तिचा (Deepika Padukone) हा ड्रेस अत्यंत ग्लॅमरस असून ड्रेस वन साईड शोल्डर होता. ड्रेसमधील दीपिकाच्या फोटोनं सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातली आहे. आपला लुक पूर्ण करण्यासाठी दीपिकाने मगदा बुट्रिमची (Magda Butrym) पॉईंटेड हिल्स घातली होती. दीपिकानं घातलेली ही हाय हिल्स जवळपास 60 हजारची असल्याच म्हटलं जातयं. त्यामुळं ही हिल्स सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आली आहे. तिच्या या महागड्या हिल्सनं नेटकऱ्यांच चांगलच लक्ष वेधून घेतलंय. दरम्यान, ही हिल्स मगदा बुट्रिमच्या वेबसाईटवर 830 डॉलर्स म्हणजेच भारतीय 62,251 रुपयाला आहे.

दरम्यान, दीपिकाचे हे फोटो सोशल मीडियावर अधिक प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. फोटो पाहून चाहत्यांनी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव करण्यास सुरुवात केली आहे. तर चक्क दीपिकानं आपल्या या बोल्ड लूकन थंडीमध्ये सोशल मीडियाचं तापमान वाढवला आहे.

Web Title : Deepika Padukone | deepika padukone stuns in black bodycon mini dress for gehraiyaan promotions see pic

हे देखील वाचा :

Rosewater Benefits | केवळ त्वचाच नव्हे, तर केसांसाठी सुद्धा चमत्कारापेक्षा कमी नाही गुलाब जल!

Pune Crime | अमरावती येथे सासूचा खून करुन फरार झालेल्या आरोपीला पुण्यात विमानतळ पोलिसांकडून अटक

Iron Deficiency Symptoms | हात आणि पायांवर दिसू शकतात आयर्नच्या कमतरतेची अशी लक्षणे

Supriya Sule-Ajit Pawar | अजित दादांना देहूत बोलावू नका, खा. सुप्रिया ताई असं का म्हणाल्या ?

Related Posts