IMPIMP

Diabetes | मधुमेहाच्या रूग्णांसाठी खुप उपयोगी आहे ‘ही’ एक वस्तू, ब्लड शुगर लेव्हल सुद्धा राहते नियंत्रित; जाणून घ्या कशी

by nagesh
Diabetes | diabetic patient blood sugar level is also controlled by rajma kidney beans know how to use

सरकारसत्ता ऑनलाइन टीम – Diabetes | मधुमेहाच्या रुग्णांना खाण्यापिण्याबाबत खबरदारी घ्यावी लागते. मधुमेह, शरीरात इन्सुलिनच्या कमतरतेमुळे होणारा आजार आहे. ब्लड शुगर वाढल्यावर हृदयविकार, तणाव, डोकेदुखी, अंधुक दृष्टी, एकापेक्षा जास्त निकामी होणे यासह अनेक जीवघेण्या आजारांचा धोका वाढतो. (Diabetes)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

पण, तुम्हाला माहित आहे का, राजमा ब्लड शुगर नियंत्रणात ठेवण्यास मदत करतो. मधुमेह असलेल्या रुग्णांनी ग्लायसेमिक इंडेक्स 55 पेक्षा कमी असलेल्या पदार्थांचे सेवन करावे. (Diabetes)

राजमा (Rajma Benefits) मध्ये भरपूर अँटी-ऑक्सिडंट्स, फायबर, लोह, फॉस्फरस, मॅग्नेशियम, सोडियम आणि अनेक पोषक घटक असतात. राजमाला किडनी बीन्स असेही म्हणतात. इतकंच नव्हे तर त्यात असलेले विद्राव्य फायबर शरीरातील कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण कमी करण्यास मदत करू शकतात. राजमाचे फायदे जाणून घेवूयात…

मधुमेहात फायदेशीर आहे का?
किडनी बीन्समध्ये कमी ग्लायसेमिक इंडेक्स असतो परंतु ते ब्लड शुगर लेव्हल पूर्णपणे नियंत्रित करू शकत नाही. खरं तर, बीन्समध्ये कमी प्रोटीन, चांगल्या दर्जाचे कार्बोहायड्रेट आणि फायबर मुबलक प्रमाणात आढळते, जे मधुमेही रुग्णांसाठी एक चांगला पर्याय बनू शकते.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

टाईप 2 मधुमेहामध्ये देखील फायदेशीर :
राजमा हे फोलेट, आयर्न, मँगेनीज, मॉलिब्डेनम, तांबे, व्हिटॅमिन के 1 आणि फॉस्फरससह अनेक व्हिटॅमिन आणि खनिजांचा एक अद्भुत स्त्रोत आहे. हे पौष्टिक आहेच शिवाय ते शरीराला इतर मार्गांनी देखील फायदेशीर ठरते. राजमा खाल्ल्यानंतर ब्लड शुगर लेव्हल झपाट्याने वाढत नाही आणि रक्तातील साखरेवरही नियंत्रण राहते. हे टाईप 2 मधुमेहाचा धोका देखील कमी करू शकते.

हे देखील लक्षात ठेवा :
मधुमेहाच्या रुग्णांनी त्यांची ब्लड शुगर लेव्हल नियमितपणे तपासावी.
जेवणानंतर आणि जेवणापूर्वीही रक्तातील साखरेची पातळी तपासू शकता.
डायबिटीज केअर जर्नलमध्ये प्रकाशित 2011 च्या अभ्यासानुसार, जे लोक दिवसातून एक लिटरपेक्षा जास्त
पाणी पितात त्यांना अर्ध्या लिटरपेक्षा कमी पाणी पिणार्‍यांपेक्षा 28% कमी ब्लड शुगरची शक्यता होती.

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

Web Title :- Diabetes | diabetic patient blood sugar level is also controlled by rajma kidney beans know how to use

हे देखील वाचा :

Pune Crime | पुण्यातील सराईत गुन्हेगार अजय विटकर व त्याच्या टोळीवर ‘मोक्का’, आयुक्त अमिताभ गुप्तांची आजपर्यंतची 98 वी कारवाई

MNS On Shinde-Fadnavis Government | मनसेची शिंदे-फडणवीस सरकारवर टीका, पालकमंत्र्यांची निवड आणि शिंदे गटातील घराणेशाहीवर भाष्य

Policeman Suicide | पोलीस कर्मचाऱ्याची सर्व्हिस रायफल मधून स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या

Related Posts