IMPIMP

Diabetes Food | मधुमेहाच्या रोग्यांसाठी काळ्या हरभर्‍याचे पाणी आहे वरदान, जाणून घ्या ते बनवण्याची आणि पिण्याची योग्य पद्धत

by nagesh
 Black Pepper Benefits | love black pepper in food then know what happens when you eat kali mirch everyday

सरकारसत्ता ऑनलाइन – Diabetes Food | काळ्या हरभऱ्याचे (Kala Chana) पाणी मधुमेहाच्या पेशंटसाठी (Diabetes Patient) वरदान समजलं जातं. काळ्या हरभऱ्यामध्ये कार्बोहायड्रेट, प्रोटीन, कॅल्शियम, लोह आणि जीवनसत्वे (Carbohydrates, Protein, Calcium, Iron And Vitamins) मुबलक प्रमाणात असतात. काळे हरभारे (Diabetes Food) शरीरातील अतिरिक्त ग्लुकोजचे प्रमाण (Glucose Level) कमी करून शुगर लेव्हल नियंत्रणात (Sugar Level Control) ठेवण्यास मदत होते (Diabetes Control Tips). काळ्या हरभऱ्याचे (Black Gram) पाणी पिण्यानं आरोग्याला अनेक फायदे आहेत (Health Benefits Of Drinking Black Gram Water). जाणून घ्या ते बनवण्याची आणि पिण्याची योग्य पद्धत (Know How To Make Black Gram Water) :

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

जाणून घ्या काळ्या हरभऱ्याच्या पाण्याचं कधी आणि कसं सेवनं करावं (Know When And How To Consume Black Gram Water) –

मधुमेहाच्या पेशंटनं दररोज दोन मूठ हरभरे धुवून भिजत ठेवावे. हे हरभऱ्याचं पाणी (Kala Chana Water) सकाळी अनोशापाटी प्यावे. हे पाणी प्यायल्यानं रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात (Blood Sugar Level Control) राहण्यास मदत होते. तसेच काळ्या हरभऱ्यामुळं आरोग्यास खालील लाभ होतात (Diabetes Food).

प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी (To Increase Immunity) –
आजारांना दूर ठेवण्यासाठी प्रतिकारशक्ती चांगली असणं अत्यंत गरजेच आहे. आपली प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी हरभऱ्याचं पाणी अत्यंत फायदेशीर आहे. काळ्या हरभऱ्यामध्ये भरपूर जीवनसत्वे असतात. तसेच काळ्या हरभऱ्यामध्ये क्लोरोफिल आणि फॉस्फरसचं प्रमाण भरपूर आहे (Benefits Of Black Gram). मधुमेह व्यतरिक्त अन्य लोकांनीही याचे दररोज सेवन केल्यानं त्यांच आरोग्य निरोगी राहण्यास फायदा होऊ शकतो (Black Gram Water To Control Blood Sugar).

पोटाची चरबी कमी करण्यासाठी (To Reduce Belly Fat) –
नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजी माहितीनुसार (National Center For Biotechnology Information),
रात्री भिजवलेले हरभरे उकळल्यानंतर सकाळी त्याचे पाणी गाळून त्यात काळे मीठ, पुदिना,
जिरा पावडर टाकून प्यायल्याने पोटावरील चरबी (Belly Fat) जळण्यास मदत होते.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

पोटाच्या समस्येपासून आराम मिळण्यासाठी (To Get Relief From Stomach Problems) –
पोटाच्या समस्या अनेक आजारांच मुळ असतं. अशा परिस्थितीत पोटदुखी आणि बध्दकोष्ठता (Stomach Pain And Constipation)
यांसारख्या समस्यांवर मात करण्यासाठी भिजवलेल्या काळ्या हरभऱ्याचे सेवन खूप लाभदायक आहे.
यासाठी भिजवलेल्या हरभऱ्याच्या पाण्यात जिरे आणि काळे मीठ मिसळून प्यावे.

Web Title :- Diabetes Food | diabetes food know how to make black gram or kala chana water to control blood sugar slide

हे देखील वाचा :

LIC Children Money Bank Plan | मुलांच्या शिक्षणाचे राहणार नाही टेन्शन ! रोज जमा करा केवळ 150 रुपये, बनवा 19 लाखाचा फंड

Vishwajeet Kadam | ‘बरं झालं, संजय राऊत यांच्या अंगात आलं, अन् महाविकास आघाडीचं सरकार आलं’ – विश्वजीत कदम

Mumbai Silver Oak Agitation | सिल्व्हर ओक आंदोलनात अटक झालेल्या ‘त्या’ महिला वाहकाचे निधन

Related Posts