IMPIMP

Diabetes Patient Avoid These Dry Fruits | Diabetes च्या रूग्णांनी ‘या’ दोन Dry Fruits पासून राहावे दूर, अन्यथा वाढेल ब्लड शुगर लेव्हल; जाणून घ्या

by Team Deccan Express
Diabetes | diabetes chronic diseases causes and symptoms warning signs blood sugar control

सरकारसत्ता ऑनलाइन टीम – Diabetes Patient Avoid These Dry Fruits | भारतात मधुमेहाच्या रुग्णांची (Diabetes Patient) संख्या सातत्याने वाढत आहे. शुगरच्या रुग्णांनी त्यांच्या खाण्यापिण्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे जेणेकरून त्यांची शुगर लेव्हल नियंत्रणात राहते. (Diabetes Patient Avoid These Dry Fruits) आरोग्य चांगले राहण्यासाठी अनेकजण ड्रायफ्रुटचे सेवन करतात, परंतु काही ड्रायफ्रुट खाल्ल्याने ब्लड शुगर लेव्हल (Blood Sugar Level) वाढते. या ड्रायफ्रुटबद्दल जाणून घेऊया (These Dry Fruits Avoid For Diabetes Patient To Control Blood Sugar Level)…

मधुमेहाच्या रुग्णांनी खाऊ नयेत हे 2 ड्रायफ्रूट्स (Diabetes Patients Should Not Eat These 2 Dry Fruits)

1. खजूर (Date Palm)

खजूरात साखरेचे प्रमाण खूप जास्त असते. त्यामुळे ब्लड शुगर लेव्हल वाढण्याचा धोका असतो. अशावेळी मधुमेहाच्या रुग्णांनी खजूर सेवन टाळावे.

2. मनुका (Raisin)

मनुका मध्ये ग्लुकोज मुबलक प्रमाणात आढळते. त्यामुळे शरीरातील ग्लुकोजचे प्रमाण लक्षणीय वाढते. यामुळे मधुमेहाच्या (Diabetes) रुग्णांनी मनुका खाऊ नये.

या गोष्टींपासूनही रहा दूर (Stay Away From These Things Too)

1. व्हाईट ब्रेड (White Bread)

मधुमेहाच्या रुग्णांनी खाण्यापिण्याची खूप काळजी घेणे आवश्यक आहे. त्यांनी व्हाईट ब्रेड अजिबात खाऊ नये. स्टार्च जास्त असलेले पदार्थ खाऊ नयेत.

2. चीकू (Sapodilla)

मधुमेहाच्या रुग्णांनी चीकू हे फळ खाणे टाळावे. हे फळ अतिशय गोड असून त्याचा ग्लायसेमिक इंडेक्सही खूप जास्त आहे. त्यामुळे साखरेच्या रुग्णांनी चिकू खाऊ नये.

3. बटाटे (Potato)

मधुमेहाच्या रुग्णांनी बटाट्याचे सेवन फार कमी प्रमाणात करावे. जास्त बटाटे (Potato) खाणे शुगरच्या रुग्णांसाठी हानिकारक ठरू शकते. बटाट्यामध्ये कार्बोहायड्रेटचे प्रमाण जास्त असते तसेच त्यामध्ये ग्लायसेमिक इंडेक्सचे प्रमाणही खूप जास्त असते. बटाटे खाल्ल्याने ब्लड शुगर वाढण्याचा धोका असतो.

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

Web Title :- Diabetes Patient Avoid These Dry Fruits | dry fruits avoided for diabetes patient date palm raisins to control blood sugar level

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

हे देखील वाचा :

Related Posts