IMPIMP

अभिनेते दिलीप कुमार हिंदुजा रुग्णालयात, प्रकृती स्थिर

by omkar
Dilip Kumar

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – ९८ वर्षांचे ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार Dilip Kumar यांना मुंबईतील हिंदूजा रुग्णालयात Hinduja Hospital दाखल करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे त्यांना रुग्णालयात Hinduja Hospital दाखल करण्यात आल्याची माहिती दिलीप कुमार Dilip Kumar यांच्या पत्नी अभिनेत्री सायरा बानू यांनी दिली आहे.

पुणे तिथं काय उणे ! 83 वर्षाचं म्हातारं अन् 70 व 65 वर्षांची म्हातारी चक्क करत होते गांजाची तस्करी; पोलिसांच्या छाप्यात 4 किलो गांजा जप्त

दिलीप कुमार Dilip Kumar यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने रविवारी सकाळी ८ वाजता खार येथील हिंदुजा रुग्णालयात आणण्यात आले आहे.
त्यांची प्रकृती स्थिर आहे.
दिलीप कुमार यांच्या शरीरात हिमोग्लोबिनची कमतरता आहे.
त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून दर महिन्याला त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात येतं.

Also Read:- 

Pune Crime News : पुण्यात 27 वर्षीय इंजिनीअर पतीचा 19 वर्षीय पत्नीनं प्रियकराच्या मदतीनं केला खून; ‘कोरोना’ काळाचा घेतला फायदा, लोणीकाळभोर परिसरातील घटना

Pune Crime News : लग्नापुर्वीचं ‘झेंगाट’ सुरूच, नवरा बनला होता अडसर ! 19 वर्षीय पत्नीनं प्रियकराच्या मदतीनं पतीला दुधातून झोपेच्या गोळया देऊन मारलं, पुण्यातील खळबळजनक घटना(affair)

पुण्यात आता घरोघरी जाऊन लसीकरणाला सुरुवात, शहरात पहिलाच प्रयोग

कोलकातामध्ये भाजपच्या कार्यालयाजवळ आढळले 51 क्रूड बॉम्ब

विहिंपनं व्यक्त केला संताप, म्हणाले – ‘ट्विटर ईस्ट इंडिया कंपनी सारखं वागायला लागलंय, इथूनच पैसा कमावायचा अन् …’

पुण्यात शिवसेना 80 जागांवर लढणार – संजय राऊत

Ajit Pawar : ‘…तो पर्यंत कोणी मायेचा लाल महाविकास सरकार पाडू शकणार नाही’

Related Posts

Leave a Comment