IMPIMP

Disha Patani Latest Photoshoot | ऑफ शोल्डर ड्रेसमध्ये दिशा पटानीने आपल्या ‘हॉटनेस’ने केले चाहत्यांना घायाळ

by nagesh
Disha Patani Latest Photoshoot | disha patani stuns with her hotness in an off shoulder dress

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Disha Patani Latest Photoshoot | साऊथ फिल्म ‘लोफर’ मधून आपल्या करियरची सुरुवात करणारी अभिनेत्री दिशा पटानी (Disha Patani) नेहमीच आपल्या फिटनेस रूटीनबाबत चर्चेत असते. दिशा अनेकदा आपल्या एक्सरसाईजचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेयर करत असते. (Disha Patani Latest Photoshoot).

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

अलिकडे दिशाने आपल्या इंस्टाग्राम पेजवर काही फोटो शेयर केले आहेत, ज्यामध्ये तिने हॉटनेसचा तडका दिला आहे.

तुम्ही या फोटोजमध्ये पाहू शकता की अभिनेत्रीने मरून कलरचा ऑफ शोल्डर ट्यूब ड्रेस परिधान केला आहे, ज्यावर फुली थ्रेड वर्क केलेले आहे.

या ड्रेससोबत दिशाने कानांमध्ये हँगिंग इयरिंग, हातात डायमंड ब्रेसलेट आणि रिंग कॅरी केली आहे, जे तिची स्टाईल परफेक्ट बनवत आहेत.

दिशाने आपला लूक पूर्ण करण्यासाठी ग्लोसी मेकअप केलाय आणि केस मोकळे सोडले आहेत.

सध्या दिशा पटानी आपला आगामी चित्रपट ‘एक विलेन रिटर्न्स’ चे जोरदार प्रमोशन करत आहे.

Web Title :- Disha Patani Latest Photoshoot | disha patani stuns with her hotness in an off shoulder dress

हे देखील वाचा :

Deepak Kesarkar | ‘त्या’ विधानाबद्दल केसरकरांकडून शरद पवारांची जाहीर माफी, म्हणाले…

Pune Crime | बदनामीकारक संदेश पाठवून तरुणाची 13 लाखांची फसवणूक

Pune Municipal Corporation-PMC | पुणे महापालिकेकडून 68 रुग्णालयांमध्ये कोरोना प्रतिबंधात्मक डोस उपलब्ध; 18 ते 59 वर्षे वयोगटातील नागरिकांना डोस मोफत

Related Posts