IMPIMP

Dolly Khanna Portfolio Multiagger Stock | ‘हा’ मल्टीबॅगर स्टॉक 1 महिन्यात रू. 320 वरून घसरून 250 रुपयांवर आला, एक्सपर्टने म्हटले – खरेदीची आहे संधी

by nagesh
Best Stocks To Buy | best stocks to buy now recommendations of angel broking icici securities

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाDolly Khanna Portfolio Multiagger Stock | रशिया – युक्रेन युद्धामुळे (Russia Ukraine War) मोठ्या प्रमाणावर शेअर्सचे नुकसान झाले आहे. नितीन स्पिनर्सचा शेअर्स त्यापैकीच एक. गेल्या एका महिन्यात नितीन स्पिनर्सच्या शेअर (Nitin Spinners shares) ची किंमत जवळपास 320 रुपयांवरून 250 रुपयांपर्यंत खाली आली आहे. म्हणजेच एका महिन्यात कंपनीचा शेअर सुमारे 22 टक्क्यांनी घसरला आहे. मात्र, आज कंपनीच्या शेयरमध्ये 1 टक्क्याने वाढ झाली आहे आणि 248.70 रुपयांवर व्यवहार करत आहेत. (Dolly Khanna Portfolio Multiagger Stock)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

का खरेदी करावा हा शेयर
डॉली खन्ना (Dolly Khanna) यांच्या पोर्टफोलिओमधील हा स्टॉक 2021 मधील मल्टीबॅगर शेअरपैकी एक असल्याने, किरकोळ गुंतवणूकदार सवलतीच्या पातळीवर स्टॉक खरेदी करू शकतात. शेअर बाजारातील तज्ज्ञांच्या मते, गुंतवणूकदार हा स्टॉक त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये रू. 280 प्रति शेअर पातळीच्या अल्पकालीन लक्ष्यासाठी समाविष्ट करू शकतात.

डॉली खन्ना यांच्या पोर्टफोलिओमधील शेअरवर बोलताना; संतोष मीना, स्वास्तिका इन्व्हेस्टमार्ट लिमिटेडचे संशोधन प्रमुख म्हणाले, आतापर्यंत हा शेअर एक अपस्लोपिंग फॉर्मेशनलमध्ये ट्रेड करताना दिसत होता पण आता याचा ब्रेकडाऊन दिसून आला आहे जो एक शॉर्ट टर्म रिव्हर्सल आहे.

या शेअरसाठी 225 रुपयांचा महत्त्वाचा सपोर्ट आहे. जर तो रु. 225 च्या वर टिकून राहिला तर मल्टीबॅगर स्टॉकमध्ये आणखी वाढ होऊ शकते.

नितीन स्पिनर्स शेअर्स प्राईस हिस्ट्री
गेल्या एका वर्षात, हा मल्टीबॅगर स्टॉक रू. 88.45 वरून रू. 250 च्या पातळीवर गेला आहे, या कालावधीत जवळपास 180 टक्के वाढ नोंदवली आहे.

डॉली खन्ना यांची नितीन स्पिनर्समध्ये भागीदारी
ऑक्टोबर ते डिसेंबर 2021 या तिमाहीतील शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार, डॉली खन्ना यांच्याकडे 9,64,373 नितीन स्पिनर्सचे शेअर्स किंवा 1.72 टक्के हिस्सा आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :- Dolly Khanna Portfolio Multiagger Stock | dolly khanna portfolio multiagger nitin spinners stock fall 22 percent one month expert says buy

हे देखील वाचा :

Corporator Ravi Landage-Corporator Sanjay Newale | पिंपरी चिंचवडमध्ये भाजपला धक्क्यामागून धक्के, नगरसेवक रवि लांडगे, संजय नेवाळे यांचा राजिनामा

Rakhi Sawant Breast Surgery | 16 व्या वर्षी राखी सावंतनं केली होती ब्रेस्ट सर्जरी, म्हणाली – ‘आयुष्यातील तो खुप भयानक अनुभव’

Gold-Silver Rate Today | …म्हणून सोने-चांदीचे भाव वधारले, जाणून घ्या आजचा लेटेस्ट रेट

Related Posts