IMPIMP

Earn Money | नोकरीला कंटाळला आहात तर सुरू करा ‘हा’ व्यवसाय, दर महिना होईल 5-10 लाख रुपयांची बंपर कमाई; जाणून घ्या कशी?

by nagesh
Earn Money | start cardboard business with small amount and earn 10 lakh rupees monthly check know how Earn money

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Earn Money | कोरोना काळात तुमच्या नोकरीवर परिणाम झाला असेल आणि एखादा नवीन व्यवसाय (Starting own business) करण्याचा विचार करत असाल तर आज एक अशी बिझनेस आयडिया (Business idea) आपण जाणून घेणार आहोत, जो बिझनेस गावापासून छोट्या-मोठ्या शहरात सुद्धा सुरू करू शकता आणि बंपर कमाई (Earn Money) करून देऊ शकतो. यामध्ये दरमहिना तुम्ही 5 ते 10 लाख रुपये सहज कमावू शकता.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

हा आहे तो बिझनेस

हा व्यवसाय कार्डबोर्ड बॉक्स (Cardboard box) चा असून त्याची मागणी खुप जास्त वाढत आहे. छोट्या-मोठ्या सर्व पॅकिंगसाठी याची आवश्यकता असते.
याची मागणी दरमहिन्याला कायम असते. शिवाय मंदीचा परिणाम खुप कमी जाणवतो. ऑनलाइन बिझनेस (Online business) मध्ये याची सर्वात जास्त गरज असते.

काय आहे कार्डबोर्ड?

कार्डबोर्डचा व्यवसाय सुरू करण्यासाठी रॉ-मटेरियल म्हणून क्राफ्ट पेपर सर्वात आवश्यक आहे. याची बाजारात किंमत 40 रुपये प्रति किलो आहे.
जेवढा चांगल्या क्वालिटीचा क्राफ्ट पेपर वापराल तेवढ्या चांगल्या क्वालिटीचे बॉक्स बनतील. पुस्तकाच्या कव्हरचा कागद किंवा बॉक्ससाठी जो पुठ्ठा वापरला जातो त्यास कार्डबोर्ड म्हटले जाते.

जागा आणि मशीन

या व्यवसायासाठी सुमारे 5000 वर्ग फुट जागा असावी. यासाठी प्लांट लावावा लागतो. मालासाठी गोडाऊन हवे. गर्दीच्या ठिकाणी व्यवसाय सुरू करू नका.
यासाठी दोन प्रकारच्या मशीन असतात. एक सेमी ऑटोमेटिक मशीन (Semi Automatic Machine) आणि दूसरी फुल्ली ऑटोमेटिक मशीन (Fully Automatic Machine).

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

अशी होईल बंपर कमाई

कोरोना काळात हा बिझनेस खुप वाढला आहे. यात प्रॉफिट मार्जिन सुद्धा खुप जास्त आहे.
हा बिझनेस सुरू करून चांगले मार्केटिंग केले तर दर महिना 5 ते 10 लाख रुपये सहज मिळवू शकता.

किती करावी लागेल गुंतवणूक? (Earn Money)

गुंतवणुकीबाबत बोलायचे तर हे तुमच्यावर अवलंबून आहे की, तुम्ही हा स्मॉल बिझनेस म्हणून सुरू करायचा आहे की, लार्ज लेव्हलवर बिझनेस सुरूकरायचा आहे.
जर तुम्ही हा बिझनेस मोठ्या स्तरावर सुरू करणार असाल तर तुम्हाला किमान 20 लाख रुपयांची गुंतवणूक करावी लागेल.

20 ते 50 लाख खर्च

सेमी ऑटोमेटिक मशीनसह बिझनेस सुरू करण्यासाठी 20 लाख रुपयांपर्यंत खर्च येऊ शकतो.
तर, फुल्ली ऑटोमेटिक मशीन्सद्वारे बिझनेस सुरू केल्यास सुमारे 50 लाख रुपयांपर्यंत खर्च येऊ शकतो. (Earn Money)

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

Web Title : Earn Money | business opportunities start cardboard box business and earn earn 5 to 10 lakh per month check how

हे देखील वाचा :

MP Pritam Munde | दसरा मेळाव्यात खा. प्रीतम मुंडे कडाडल्या, म्हणाल्या – ‘आपला आवाज केवळ बीड जिल्ह्यातच नाही तर दिल्लीपर्यंत पोहचतो’

Gulabrao Patil | ”सायकल चोरणारे नारायण राणे मंत्री झाले” – शिवसेना नेते गुलाबराव पाटील

Mayor Murlidhar Mohol | पुणे मेट्रोच्या थांबलेल्या कामाचा निर्णय येत्या 8 दिवसांत, महापौर मुरलीधर मोहोळ यांची माहिती

Related Posts