IMPIMP

Earn Money | तुमच्याकडे आहे दरमहिना 60 हजार रुपये कमावण्याची संधी, घरबसल्या सुरू करा आपला व्यवसाय; जाणून घ्या

by nagesh
application process starting from today september 7 for 5008 ja vacancies apply online at sbi co in

नवी दिल्ली : वृत्तसंस्था–  Earn Money | तुमचा सुद्धा घरबसल्या एखादा बिझनेस सुरू करण्याचा (How to start business) प्लान असेल किंवा एखादी जादा कमाईचे (Earn money) शोधत असाल तर आम्ही एक अशी बिझनेस आयडिया (Business Idea) सांगणार आहोत, ज्याद्वारे तुम्ही घरबसल्या सहज 60 हजार रुपये महिना कमावू शकता. ही संधी तुम्हाला SBI (State Bank of India) देत आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाची एटीएम फ्रेंचायजी (SBI ATM Franchise) घेऊन तुम्ही ही कमाई करू शकता.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

ATM लावणार्‍या कंपन्या वेगळ्या असतात. कधीही बँक आपले एटीएम लावत नाही. बँकेकडून काही कंपन्यांना एटीएम लावण्याचे काँट्रॅक्ट दिले जाते. ज्या ठिकठिकाणी एटीएम लावण्याचे काम करतात. तुम्ही कशाप्रकारे एटीएमची फ्रेंचायजी घेऊन चांगली कमाई (Earn Money) करू शकता ते जाणून घेवूया…

SBI ATM फ्रेंचायजी घेण्यासाठी आवश्यक अटी

  • तुमच्याकडे 50-80 स्क्वेयर फुट जागा असावी.
  • दुसर्‍या एटीएमपासून अंतर 100 मीटर असावे.
  • ही स्पेस ग्राऊंड फ्लोअर आणि गुड व्हिजिबिलिटी असलेली जागा असावी.
  • 24 तास वीज पुरवठा असावा, 1 किलोवॅट वीज कनेक्शन असावे.
  • या एटीएममधून दररोज 300 ट्रांजक्शनची क्षमता असावी.
  • एटीएमच्या जागेत काँक्रिटचे छत असावे.
  • व्ही सॅट लावण्यासाठी सोसायटी किंवा अथॉरिटीकडून नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट असावे.

– हे कागदपत्र आवश्यक

  • तुमच्याकडे आयडी प्रूफसाठी आधार कार्ड, पॅन कार्ड, वोटर कार्ड असावे.
  • अ‍ॅड्रेस प्रूफसाठी रेशन कार्ड किंवा इलेक्ट्रिसिटी बिल असावे.
  • बँक अकाऊंट आणि पासबुकसुद्धा आवश्यक आहे.
  • फोटोग्राफ, ई-मेल आयडी, फोन नंबर द्यावा लागेल.
  • GST नंबरची सुद्धा आवश्यक आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

– असा करा अर्ज (How To Apply For SBI ATM Franchise)

एसबीआय एटीएमची फ्रेंचायजी काही कंपन्या पुरवतात. त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर व्हिजिट करून अप्लाय करू शकता. भारतात एटीएम लावण्याचे कॉन्ट्रॅक्ट Tata Indicash, Muthoot ATM आणि India One ATM कडे आहे. यासाठी तुम्ही या सर्व कंपन्यांच्या वेबसाइटवर ऑनलाइन लॉगिन करून एटीमसाठी अप्लाय करू शकता. (Earn Money)

किती करावी लागते गुंतवणूक

यामध्ये टाटा इंडिकॅश सर्वात मोठी आणि जुनी कंपनी आहे. यामध्ये 2 लाख सिक्युरिटी डिपॉझिट भरल्यानंतर फ्रेंचायजी मिळते, जे रिफंडेबल आहे. याशिवाय 3 लाख रुपये वर्किंग कॅपिटल म्हणून जमा करावे लागतात. अशाप्रकारे एकुण 5 लाख रुपये द्यावे लागतील.

किती होऊ शकते कमाई

उत्पन्नाबाबत बोलायचे तर प्रत्येक कॅश ट्रांजक्शनवर 8 रुपये आणि नॉन कॅश ट्रांजक्शनवर 2 रुपये मिळतात. वार्षिक आधारावर रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट 33-50 टक्के आहे. जर एटीएमद्वारे दररोज 250 ट्रांजक्शन झाले, ज्यामध्ये 65 टक्के कॅश ट्रांजक्शन आणि 35 टक्के नॉन कॅश ट्रांजक्शन असेल तर मंथली इन्कम 45 हजार रुपयांच्या जवळपास होईल. जर दररोज 500 ट्रांजक्शन झाले सुमारे 88-90 हजारचे कमीशन होईल.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

Web Title : Earn Money | earn money 60k rupees benefits with sbi atm franchise in a month check

हे देखील वाचा :

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 42 रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी

Sangli Crime | पतीपासून वेगळं राहणार्‍या 31 वर्षीय महिलेचा ‘घात’, कालव्याशेजारी मृतदेह आढळल्यानं प्रचंड खळबळ

Erica Fernandes | TV अभिनेत्री एरिका फर्नांडिसचा ब्लू बिकनी जलवा, चाहते झाले घायळ

Related Posts