IMPIMP

Earn Money | 1 रुपयाची ही नोट तुम्हाला मिळवून देऊ शकते 45,000 रुपयांपर्यंत मोठी कमाई, जाणून घ्या कशी?

by nagesh
Earn Money | this 1 rupee note can get you rs 45000 know how to get benefit

नवी दिल्ली : सरकारसत्ता ऑनलाइन  Earn Money | बाजारातील चलनातून 1 रुपयांची नोट (Rs 1 note) जवळपास गायब झाली आहे. यामुळे दुर्मिळ झालेल्या या नोटेचे (rare note) महत्व वाढले आहे. तुमच्या कलेक्शनमध्ये जर 1 रुपयाची ही भारतीय नोट असेल तर तुम्ही हजारो रुपये सहज कमावू (Earn Money) शकता.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

किती होईल कमाई (Earn Money)

1 रुपयाची ही नोट विकून तुम्ही किमान 45,000 रुपये कमावू शकता (You can earn Rs 45,000 by selling this Rs 1 note). यामध्ये अट ही आहे
की 1 रुपयाच्या नोटेवर अर्थ मंत्रालयाचे माजी मुख्य सचिव एच.एम. पटेल (former chief secretary of the finance ministry, H.M. Patel) यांचे
हस्ताक्षर असावे आणि तिचे वर्ष 1957 आणि नंबर 12345 असावा. तेव्हा तुम्ही ही 1 रुपयाची नोट क्वाईन बाजार (Coin Bazar) मध्ये विकू शकता.

फसवणुकीपासून वाचण्यासाठी हे करा

अशी नोट विक्री करताना आरबीआय (RBI) च्या निर्देशांचे पालक करा. कारण काही लोक यामध्ये फसवणूक करत आहेत. आरबीआयच्या नावाने
लोकांची फसवणूक करत आहेत. आरबीआयने स्पष्ट केले आहे की, त्यांचा अशा प्रकरणाशी काहीही संबंध नाही. आणि ते कधीही कोणत्याही प्रकारचे
शुल्क आणि कमिशन अशा व्यवहारावर मागत नाहीत.

तसेच आरबीआयने अशा व्यवहारांवर आपल्याकडून शुल्क आणि कमिशन घेण्यासाठी कोणत्याही संस्था, फर्म आणि व्यक्तींना अधिकृत केलेले नाही.

Web Title : Earn Money | this 1 rupee note can get you rs 45000 know how to get benefit

हे देखील वाचा :

Pune Metro | पद्मावती ते कात्रज दरम्यान मेट्रो स्टेशन करण्याची राष्ट्रवादीची मागणी

Pune Court | डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील आरोपींविरोधात 13 पुरावे न्यायालयात सादर; आरोपींच्या वकिलांनी केली ‘ही’ मागणी

Pravin Darekar | प्रविण दरेकरांचा संतप्त सवाल, म्हणाले-‘मुख्यमंत्री म्हणतात पंचनामे करा, मंत्री म्हणतात पंचनामे न करता मदत करा, नेमकं काय करणार आहात?

Related Posts