IMPIMP

Eknath Shinde | शिवसेनेच्या विधिमंडळ मुख्य प्रतोद पदी भरत गोगावले यांची नियुक्ती; एकनाथ शिंदे यांनी दिली माहिती

by nagesh
Maharashtra Political Crisis | shivsena leader eknath shinde group has claimed vice president narhari zirwal has no authority to take action against the mla

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Eknath Shinde | शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडाळीमुळे राज्यातील राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. सत्तानाट्याला आता चांगलाच वेग आल्याचे दिसत आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी एक नवं ट्विट जारी केलं आहे, त्या ट्विटमुळे आता राज्यातील नव्या चर्चेला तोंड फूटलं आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

शिवसेना विधिमंडळ मुख्य प्रतोदपदी शिवसेना आमदार भरत गोगावले (MLA Bharat Gogavale) यांची नियुक्ती करण्यात आलीय. एकनाथ शिंदे यांनी ट्वीट करुन ही माहिती दिली आहे. त्याचबरोबर सुनील प्रभू (Sunil Prabhu) यांनी आजच्या आमदारांच्या बैठकीबद्दल काढलेले आदेश कायदेशीरदृष्ट्या अवैध असल्याचं शिंदे यांनी ट्विटमध्ये सांगितलं आहे.

एकनाथ शिंदे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की,
“शिवसेना विधिमंडळ मुख्य प्रतोद पदी शिवसेना आमदार श्री. भरत गोगावले यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
सबब, श्री. सुनील प्रभू यांनी आजच्या आमदारांच्या बैठकीबद्दल काढलेले आदेश कायदेशीरदृष्ट्या अवैध आहेत.” असं ते म्हणाले आहेत.

Web Title :- Eknath Shinde | Appointment of Bharat Gogavale as the Chief Representative of Shiv Sena Legislature Information given by Eknath Shinde

हे देखील वाचा :

Constipation | बद्धकोष्ठतेचा त्रास आहे का?, मग या ३ पदार्थांपासून दूर राहा अन्यथा परिस्थिती आणखी बिघडेल!

Sambhajiraje Chhatrapati | ‘…तर शिवसेनेत असं घडलं नसतं’ – संभाजीराजे

Maharashtra Political Crisis | बंडखोर आमदारांविरोधात शिवसेनेकडून मोठ्या कारवाईला सुरुवात

Maharashtra Political Crisis | ’पंकजाताईला मुख्यमंत्री करा…’; कार्यकर्त्यांच्या घोषणा

Pune Crime | पुण्यातील सराईत गुन्हेगार रोहन गायकवाड व त्याच्या टोळीवर ‘मोक्का’, आयुक्त अमिताभ गुप्तांची आजपर्यंतची 85 वी कारवाई

Related Posts