IMPIMP

Fasting Cause Weight Gain | उपवास करण्याने वजन कमी होण्याऐवजी वाढत असेल तर ‘या’ 4 चूका असू शकतात कारण; जाणून घ्या

by nagesh
Simple Weight Loss Tips | Simple weight loss tips in these ways you can reduce weight even at the age of 40

सरकारसत्ता ऑनलाइन – Fasting Cause Weight Gain | अनेक संस्कृती आणि धर्मांमध्ये उपवास (Fasting) करण्याची परंपरा आहे. असे मानले जाते की उपवास केल्याने शरीर आतून डिटॉक्स (Detox) होते आणि शरीरातील अनावश्यक चरबी (Body Fat) देखील कमी होते. पण असे अनेक लोक आहेत ज्यांचे उपवास केल्यावर वजन कमी होण्याऐवजी वाढते (Fasting Cause Weight Gain).

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

अशावेळी वजन कमी करण्याच्या संकल्पावर परिणाम होतो. जर उपवासात दिवसभर अनहेल्दी फूड (Unhealthy Food) खात असाल तर त्याचा परिणाम शरीरासाठी हानिकारक आहे. बाहेर असताना काही लोक भूक भागवण्यासाठी डबाबंद फराळ किंवा तळलेले, भाजलेले पदार्थ खाऊन पोट भरण्याची चूक करतात. त्यामुळे वजन वाढू लागते (Fasting Cause Weight Gain).

उपवासात या चुका करू नका (Do Not do These Mistakes During Fasting)

1. गोडापासून दूर रहा (Stop Eating Sweets)
अनेकजण उपवासात गोड (Sweet) खाणे पसंत करतात. गोड खाल्ल्याने त्यांना ऊर्जा (Energy) मिळते. पण यामुळे वजन वाढू (Weight Gain) लागते. साखर कमी केली तर वजन नियंत्रणात राहील.

2. तळलेले पदार्थ खाणे (Fry Food)
लोकांना उपवासात बटाटा फ्राय, बटाटा चिप्स खायला आवडतात. पण यामुळे वजन वाढते. यासाठी बटाटा भाजून सेवन करा.
बेक केल्याने बटाट्यातील फॅट (Potato Fat) निघून जाते आणि तो जास्त हेल्दी, चवदार होतो.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

2. हेल्दी फॅटकडे दुर्लक्ष (Ignoring Healthy Fats)
उपवासात चरबीयुक्त आहार (Fatty Diet) घेतल्यास वजन वाढण्याचा धोका असतो.
यासाठी भरपूर हेल्दी फॅट (Healthy Fat) असलेले अक्रोड (Walnuts), फ्लेक्स सीड (Flax Seeds),
सूर्यफुलाच्या बिया (Sunflower Seeds) सेवन करा. यामुळे वजन वाढणार नाही आणि तुम्ही निरोगीही राहाल.

3. सतत जेवणावर लक्ष (Stop Thinking About Food)
जर तुम्ही सतत जेवणाचा विचार करत राहिलात आणि काय खावे आणि काय खाऊ नये याचा विचार करत राहिल्यास तुमची लालसा वाढेल.
यामुळे गोड खाण्याची इच्छा होईल. उपवास करण्यापूर्वी काय खावे हे ठरवण्याचा प्रयत्न करा.
सकस आहार, फळे, सुका मेवा इत्यादींचा आहारात समावेश करणे चांगले.

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

Web Title :- Fasting Cause Weight Gain | does fasting cause weight gain how to avoid

हे देखील वाचा :

Phone Tapping Case | IPS रश्मी शुक्लांनी 60 दिवस फोन टॅप केल्याची माहिती आली उजेडात

Urfi javed Bralette Photo | ‘फ्रंट ओपन’ टॉप घालून उर्फी जावेदनं सोशल मीडियावर लावली आग, व्हिडीओ पाहा पण काळजीपुर्वक

Home Remedies For Seasonal Allergies | बदलत्या हवामानासोबत वाढतोय अ‍ॅलर्जीचा त्रास, ‘हे’ घरगुती उपाय ठरतात ‘रामबाण’; जाणून घ्या

Related Posts