IMPIMP

Fineotex Chemical Stock | 15 रुपयांवरून 190 वर पोहचला स्टॉक, ‘या’ दिग्गज इन्व्हेस्टरने लावला आहे मोठा डाव

by nagesh
Kisan Vikas Patra | kisan vikas patra yojana double your money and get best interest on investment

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाFineotex Chemical Stock | एका केमिकल स्टॉकने अवघ्या दोन वर्षांत गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे (Multibagger Penny Stock). हा फिनोटेक्स केमिकल (Fineotex Chemical Stock) चा शेअर आहे. कंपनीच्या शेअर्सने अवघ्या 2 वर्षांत 15 रुपयांच्या पातळीवरून 190 रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. फिनोटेक्स केमिकल्सच्या शेअरनी गेल्या एका वर्षात गुंतवणूकदारांना 195 टक्क्यांहून जास्त रिटर्न दिला आहे. दिग्गज गुंतवणूकदार आशिष कचोलिया (Investor Ashish Kacholia) यांनी या स्मॉलकॅप केमिकल स्टॉकमध्ये मोठा हिस्सा घेतला आहे. (Share Market Marathi News)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

1 लाख रुपयांचे झाले 12 लाखांपेक्षा जास्त
फिनोटेक्स केमिकल (Fineotex Chemical) चे शेअर्स 27 मार्च 2020 रोजी नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) वर 15 रुपयांच्या पातळीवर होते. कंपनीचे शेअर्स 5 एप्रिल 2022 रोजी एनएसईवर 191 रुपयांच्या पातळीवर व्यवहार करत होता.

जर एखाद्या व्यक्तीने 2 वर्षांपूर्वी कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते, तर आता हे पैसे 12.73 लाख रुपयांच्या जवळपास गेले असते. म्हणजेच फक्त 2 वर्षात 1 लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर 11 लाखांपेक्षा जास्त कमाई झाली असती. (Fineotex Chemical Stock)

आशिष कचोलियांचा फिनोटेक्समध्ये 1.84 टक्के हिस्सा

दिग्गज गुंतवणूकदार आशिष कचोलिया यांनी 31 मार्च 2022 रोजी संपलेल्या तिमाहीत स्मॉलकॅप स्टॉक फिनोटेक्स केमिकलमधील हिस्सा खरेदी केला आहे.
फिनोटेक्स केमिकलने दाखल केलेल्या सर्वात अलीकडील शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार, कचोलिया यांच्याकडे कंपनीचे 20,42,534 शेअर्स किंवा 1.84 टक्के हिस्सा आहे.

डिसेंबर 2021 च्या तिमाहीच्या शेवटी, कचोलिया यांचे नाव कंपनीच्या प्रमुख शेअरधारकांमध्ये नव्हते.
गेल्या आर्थिक वर्षाच्या तिसर्‍या तिमाहीच्या अखेरीपासून चौथ्या तिमाहीच्या अखेरीपर्यंत कंपनीच्या शेअर्समध्ये 30 टक्क्यांहून जास्त वाढ झाली आहे.
कंपनीचे शेअर्स 138.45 रुपयांवरून 180.10 रुपयांपर्यंत वाढले आहेत.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

एका वर्षात दिला 195 टक्क्यांहून जास्त रिटर्न
फिनोटेक्स केमिकलचे शेअर्स नॅशनल स्टॉक एक्सचेंज (एनएसई) वर बरोबर एक वर्षापूर्वी म्हणजेच 5 एप्रिल 2021 रोजी 64.95 रुपयांच्या पातळीवर होते. 5 एप्रिल 2022 रोजी कंपनीचे शेअर्स 191 रुपयांच्या वर गेले आहेत.

कंपनीच्या शेअरनी गेल्या वर्षभरात 195 टक्क्यांहून जास्त रिटर्न दिला आहे.
एखाद्या व्यक्तीने बरोबर एक वर्षापूर्वी कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते, तर सध्या हे पैसे 2.94 लाख रुपये झाले असते.

डिस्क्लेमर : (येथे दिलेला मजकूर केवळ माहितीच्या हेतूने दिलेला आहे. येथे सांगणे आवश्यक आहे की, मार्केटमधील गुंतवणूक बाजार जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणुकदार म्हणून पैसे लावण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. www.sarkarsatta.com कडून कुणालाही पैसे लावण्याचा कधीही सल्ला दिला जात नाही.)

Web Title :- Fineotex Chemical Stock | fineotex chemical stock is now on 190 rupee level from 15 rupee

हे देखील वाचा :

Devendra Fadnavis | ‘मुंबईत आणि महाराष्ट्रात येत्या काळात एक नवा संघर्ष उभा करू’ – देवेंद्र फडणवीस

Pune Crime | पुण्यातील आलिशान सोसायटीत स्पाच्या नावाखाली वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश ! बाणेरमधील डिव्हाईन स्पावर कारवाई करुन तिघांना अटक

Pune Crime | 22 वर्षाच्या तरूणाकडून 31 वर्षीय तरूणीकडे शरीर सुखाची मागणी ! पठ्ठयानं थेट KISS घेवून केला विनयभंग; हडपसर परिसरातील घटना

Related Posts