IMPIMP

Food And Herbs To Increase Fertility | फर्टिलिटी वाढवण्यासाठी पुरुषांनी करावे ‘या’ 15 फूड्स आणि हर्ब्जचे सेवन, वाढेल स्टॅमिना

by nagesh
Food And Herbs To Increase Fertility | food and herbs to increase fertility for male in marathi

सरकारसत्ता ऑनलाइन –  Food And Herbs To Increase Fertility | सध्या बहुतांश पुरुषांना वंध्यत्वाची समस्या भेडसावत आहे. खराब आहार, खराब जीवनशैली, व्यायामाचा अभाव, मद्यपान आणि धूम्रपान यासारखे अनेक घटक प्रजनन क्षमतेवर परिणाम करतात. याशिवाय कामाच्या थकव्यामुळे पुरुषांना वंध्यत्वाशी संबंधित समस्यांना तोंड द्यावे लागते. त्यामुळे त्यांना पिता बनण्यात अडचणी येतात. (Food And Herbs To Increase Fertility)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

फर्टिलिटी सुधारण्यासाठी आणि कामवासना वाढवण्यासाठी पुरुष औषधांसोबतच अनेक प्रकारचे घरगुती उपाय करून बघतात, पण तरीही फारसा फरक पडत नाही. पण आता प्रश्न असा पडतो की इनफर्टिलिटी दूर करण्यासाठी आणि कामवासना वाढवण्यासाठी पुरुष काय करू शकतात?

आयुर्वेदिक तज्ज्ञांच्या मते, सकस आणि संतुलित आहार घेतल्यास पुरुषांमध्ये प्रजनन क्षमता सुधारण्यास मदत होते. आयुर्वेदानुसार, असे अनेक पदार्थ आणि औषधी वनस्पती आहेत ज्या फर्टिलिटी वाढवण्यासाठी खूप प्रभावी आहेत आणि तुम्ही त्यांचा आहारात समावेश केलाच पाहिजे. या लेखात 15 पदार्थ आणि औषधी वनस्पतींविषयी आपण जाणून घेणार आहोत ज्या प्रजनन क्षमता सुधारण्यास आणि कामवासना वाढविण्यात मदत करतील.

पुरुषांमध्ये फर्टिलिटी आणि स्टॅमिना वाढवण्यासाठी पदार्थ (Food and Herbs To Increase fertility For Male) –

1. गाईचे दूध प्या Milk

2. गाईचे तूप खा Ghee

3. मध घ्या Honey

4. अश्वगंधा मिसळून प्या Ashwagandha

5. वाळा औषधी वनस्पती (Bala Herb)

6. शतावरी खा Shatavari

7. त्रिफळा सेवन Triphala

8. शिलाजित घ्या Shilajit

9. पांढरी मुसळी खा White Musli

10. खाज कुईलीच्या बिया सेवन करा

11. आवळा खा Indian gooseberry

12. गोक्षुरा पावडर आणि दूध

13. भोपळ्याच्या बिया खा Pumpkin seeds

14. अक्रोड खा Walnuts

15. ज्येष्ठमध किंवा मुलेठीचे सेवन करा

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

Web Title :- Food And Herbs To Increase Fertility | food and herbs to increase fertility for male in marathi

हे देखील वाचा :

Devendra Fadnavis | ‘…ते खातेवाटप सपशेल चुकीचं ठरेल एवढंच सांगतो’ – देवेंद्र फडणवीस

Disadvantages of drinking cold water | जेवल्यानंतर थंड पाणी पिणार्‍यांनी व्हावे सावध, आरोग्याचे होते हे 5 प्रकारचे गंभीर नुकसान

Kolhapur Crime | पुण्यातील शेतकऱ्याकडे तब्बल 1 कोटीची लाच मागणारा बडतर्फ पोलीस नाईक गजाआड, ‘या’ प्रकरणात पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Related Posts