IMPIMP

माजी अटर्नी जनरल सोली सोराबजी यांचे निधन, 91 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

by Team Deccan Express
former attorney general for india soli sorabjee passed away

नवी दिल्ली : देशाचे माजी अ‍ॅटर्नी जनरल सोली सोराबजी soli sorabjee यांचे निधन झाले आहे. ते 91 वर्षांचे होते. अनेक दिवसांपासून त्यांची प्रकृती बिघडलेली होती. सोराबजी यांना कोरोना संसर्ग होता किंवा नाही याबाबत माहिती मिळाली नाही. कुटुंबियांकडून अजूनपर्यंत कोणतेही वक्तव्य जारी करण्यात आलेले नाही.

Coronavirus : कोरोनाच्या संकट काळामध्ये राज्यात सर्वोत्तम काम, बदनाम करण्याचे खूप प्रयत्न झाले पण…

सोली सोराबजी soli sorabjee दोनवेळा देशाचे अ‍ॅटर्नी जनरल होते. पहिल्यांदा 1989 ते 90 आणि नंतर 1998 ते 2004 पर्यंत. त्यांचा जन्म 1930 मध्ये मुंबईत झाला होता. त्यांनी 1953 पासून मुंबई हायकोर्टात प्रॅक्टिस सुरू केली. यानंतर 1971 मध्ये हायकोर्टमध्ये सिनियर अ‍ॅडव्होकेट म्हणून डेझिग्नेटेड झाले आणि सुमारे 7 दशकांपर्यंत कायदा क्षेत्रात कार्यरत होते.

Pravin Darekar : ‘आतातरी राजकारण थांबवा, लसीकरण निश्चित वेळेतच व्हायला हवं’

सोली सोराबजी soli sorabjee यांना पद्म विभूषणने सन्मानित केले आहे. देशातील मोठे मानवाधिकार वकील म्हणून त्यांची ओळख आहे.

Also Read :

‘खडसेंचं मानसिक संतुलन बिघडलंय’, ‘त्या’ ऑडिओ क्लिपवरुन गिरीश महाजनांचा शेलक्या शब्दांत खडसेंना टोला

ठाकरे सरकारची वचनपूर्ती, 9 लाख नोंदणीकृत कामगारांच्या खात्यात 137.61 कोटी रुपये जमा

पंकजा मुंडे ‘कोरोना’ पॉझिटिव्ह, ट्विट करुन दिली माहिती

‘तत्वज्ञान सांगणार्‍या अमोल कोल्हेंनी ते ज्ञानामृत आधी सरकारी तिजोरीतून 400 कोटी खर्चून वडिलांचे स्मारक बांधणाऱ्या मुख्यमंत्र्यांना पाजावे’

फडणवीसांवर थेट दिल्लीतून निशाणा; प्रियांका गांधींनी व्हिडिओ ट्विट करून म्हटले…

CBI चे माजी संचालक रणजित सिन्हा यांचे निधन

Related Posts