IMPIMP

CBI चे माजी संचालक रणजित सिन्हा यांचे निधन

by Team Deccan Express
former cbi director ranjit sinha passes away

नवी दिल्ली : केंद्रीय अन्वेषण विभागाचे माजी संचालक रणजित सिन्हा ranjit sinha यांचे शुक्रवारी पहाटे नवी दिल्लीत निधन झाले. ते ६८ वर्षाचे होते. रणजित सिन्हा ranjit sinha यांची गुरुवारी रात्री कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यांच्यावर उपचार सुरु असताना शुक्रवारी पहाटे साडेचार वाजता त्यांचे निधन झाले.

सिन्हा ranjit sinha हे १९७४ च्या भारतीय पोलीस सेवेच्या तुकडीचे निवृत्त अधिकारी होते. २०१२ मध्ये केंद्रीय अन्वेषण ब्युरोचे प्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती झाली होती. त्या अगोदर त्यांनी इंडो – तिबेट सीमा पोलीस दलाचे आणि रेल्वे संरक्षण दलाचे प्रमुख म्हणून काम केले होते.

Also Read :

Rohit Pawar : ‘राज्यातील निर्बंधांचा अनेकांना त्रास होऊ शकतो, पण…’

स्मृती इराणींचा ममता बॅनर्जीवर हल्लाबोल, म्हणाल्या – ‘कोरोनासाठी मोदी-शहांना जबाबदार धरणे यातून ममतांचे संस्कार दिसतात’


Coronavirus in India : ‘कोरोना’ने सर्वच रेकॉर्ड मोडले ! गेल्या 24 तासांत 2 लाखांहून अधिक रुग्ण, सलग दुसऱ्या दिवशी 1 हजाराहून जास्त रुग्णांचा मृत्यू

अजित पवारांचा फडणवीसांना सणसणीत टोला, म्हणाले -‘आपला नाद कुणी करायचा नाही, सरकार पाडणं हे कोणा येरा गबाळ्याचं काम नाही’

100 कोटींचे खंडणी प्रकरण : CBI कडून माजी ग्रहमंत्री अनिल देशमुखांची साडेआठ तास चौकशी

चंद्राकांत पाटलांचा दावा, म्हणाले- ‘पुढील महिन्यात ‘या’ तारखेला राज्यातील सत्तेला नक्कीच सुरुंग’

नागपुरात कोरोनाचे थैमान सुरु असताना फडणवीस, गडकरी आहेत तरी कुठे?; काँग्रेसचा सवाल

लसीवरून संजय राऊतांची पुण्याच्या महापौरांवर टीका, म्हणाले -‘त्यातील खोटारडेपणा सिद्ध झाला’

Related Posts