IMPIMP

Free Ration | रेशन दुकानदार देत नसेल पूर्ण रेशन तर ‘या’ नंबरवर करा तक्रार; काही दिवसातच होईल पुर्ण ‘समाधान’

by nagesh
Free Ration | free ration news if the dealer is not giving you the full ration then complain on these numbers

नवी दिल्ली : वृत्तसंस्था  मोदी सरकार (Modi Government) रेशन कार्ड (Ration Card) ग्राहकांना मोफत धान्य देत आहे. काही राज्य जसे की यूपी आणि दिल्लीत मोफत रेशनची सुविधा वाढवण्यात (Free Ration) आली आहे. यूपीत मार्चपर्यंत रेशन मोफत केले आहे. मोफत रेशनअंतर्गत ग्राहकांना तांदूळ, गहू, डाळ आणि साखर दिली जात आहे. परंतु अनेक ठिकाणी रेशन दुकानदार एक तर तांदूळ देतात किंवा केवळ गहूच देतात आणि तेसुद्धा पूर्ण प्रमाणात लोकांना देत नाहीत. यामुळे लोक त्रस्त आहेत. जर रेशनच (Free Ration) मिळत नसेल आणि पूर्ण मिळत नसेल तर तक्रार कुठे करावी याबाबत जाणून घेवूयात…

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

अधिकार्‍यांद्वारे केला जातो तपास

आता तक्रारीसाठी त्रस्त होण्याची आवश्यकता नाही. कारण भारत सरकारकडून जारी करण्यात आलेले पोर्टल https://nfsa.gov.in/ वर काही नंबर दिले जातात. ज्याच्या माध्यमातून ग्राहक (Free Ration) आपल्या राज्याच्या नंबरवर कॉल करून तक्रार करू शकतात. या तक्रारीनंतर तुमची सुनावणी काही दिवसातच होते आणि काही अधिकार्‍यांद्वारे रेशन डिलरची चौकशी केली जाते. जर काही गडबड आढळून आली तर त्याच्यावर योग्य कारवाई केली जाते.

या नंबरवर करू शकता तक्रार

  • महाराष्ट्र- 1800-22-4950
  • आंध्रप्रदेश – 1800-425-2977
  • अरुणाचल प्रदेश – 03602244290
  • आसाम – 1800-345-3611
  • बिहार- 1800-3456-194
  • छत्तीसगढ- 1800-233-3663
  • गोवा- 1800-233-0022
  • गुजरात- 1800-233-5500
  • हरियाणा – 1800-180-2087
  • हिमाचल प्रदेश – 1800-180-8026
  • झारखंड – 1800-345-6598, 1800-212-5512
  • कर्नाटक- 1800-425-9339
  • केरळ- 1800-425-1550
  • मध्यप्रदेश- 181
  • मणिपुर- 1800-345-3821
  • मेघालय- 1800-345-3670
  • मिझोरम- 1860-222-222-789, 1800-345-3891
  • नागालँड- 1800-345-3704, 1800-345-3705
  • ओडिशा – 1800-345-6724 / 6760
  • पंजाब – 1800-3006-1313
  • राजस्थान – 1800-180-6127
  • सिक्किम – 1800-345-3236
  • तमिळनाडू – 1800-425-5901
  • तेलंगना – 1800-4250-0333
  • त्रिपुरा- 1800-345-3665
  • उत्तरप्रदेश- 1800-180-0150
  • उत्तराखंड – 1800-180-2000, 1800-180-4188
  • पश्चिम बंगाल – 1800-345-5505
  • दिल्ली – 1800-110-841
  • जम्मू – 1800-180-7106
  • कश्मीर- 1800-180-7011
  • अंदमान आणि निकोबार बेटे – 1800-343-3197
  • चंदीगढ – 1800-180-2068
  • दादरा आणि नागरा हवेली आणि दमन आणि दीव – 1800-233-4004
  • लक्षद्वीप – 1800-425-3186
  • पुदुचेरी – 1800-425-1082

Web Title : Free Ration | free ration news if the dealer is not giving you the full ration then complain on these numbers

हे देखील वाचा :

Nawab Malik | मंत्री नवाब मलिकांच्या नव्या दाव्यामुळं प्रचंड खळबळ; क्रांती रेडकरच्या बहिणीवर पुण्यात ड्रग्जची केस?

Pune Blood Donation Camp | महापौरांचा वाढदिवस ठरणार ‘रक्तदान महासंकल्प दिवस’ ! 9 नोव्हेंबरला रक्तदान शिबीर, रक्ताचा तुटवडा कमी करण्यासाठी महत्त्वाचे पाऊल

ST Workers Strike | पुण्यात ‘लाल परी’ला लागला ब्रेक ! विभागातील ST ची सर्व वाहतूक ठप्प; दिवाळीनंतर परत गावी जाणार्‍यांचे हाल सुरु

Related Posts