IMPIMP

Gaangubai Kathiawadi : Ajay Devgan First Look | ‘गंगूबाई काठियावाडी’ मधील अजय देवगनचं फर्स्ट लूक झालं प्रदर्शित, व्हायरल झाली त्याची मनोरंजक नवाबी स्टाईल !

by nagesh
Gaangubai Kathiawadi : Ajay Devgan First Look | ajay devgn first look from gangubai kathiawadi out and trailer out tomorrow

सरकारसत्ता ऑनलाइन – गेल्यावर्षापासून देशभरात अलिया भट्टच्या (Alia Bhatt) ‘गंगूबाई काठियावाडी (Gaangubai Kathiawadi : Ajay Devgan First Look)’ प्रेक्षकांच्या चांगलाच चर्चेत आहे. संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) दिग्दर्शित ‘गंगूबाई काठियावाडी (Gaangubai Kathiawadi)’ आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटामध्ये अलिया भट्टनं (Alia Bhatt) मुख्य भूमिका साकारली आहे. तर प्रथमच चित्रपटातील अजय देवगणची पहिली झलक रसिक प्रेक्षकांच्या भेटीस आली.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

‘गंगूबाई काठियावाडी’ (Gaangubai Kathiawadi) या चित्रपटामध्ये अभिनेता अजय देवगणनं महत्वपूर्ण भूमिका साकारली आहे. या चित्रपटात अभिनेता अजय देवगण अलिया भट्टचा मानलेला भावाचं पात्र निभावणार आहे. या चित्रपटामध्ये अजयनं साकारलेल्या पात्राच नाव करीम लाला आहे. आजचं अजयचा या चित्रपटामधील फर्स्ट लूक प्रदर्शित झाला आहे. यामध्ये तो एका विंटेज कार समोर उभा आहे. त्यानं काळा चष्मा आणि टोपी घातलेल्या वेशात दिसत आहे. अजयचा (Gaangubai Kathiawadi : Ajay Devgan First Look) हा लूक सध्या सोशल मीडियावर तीव्र प्रमाणात व्हायरल होत आहे.

‘गंगूबाई काठियावाडी’ चा पोस्टर काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालं होता. अखेर बहुप्रतिक्षेनंतर 25 फेब्रुवारी रोजी हा चित्रपट प्रदर्शित करणार आहे. तसेच अजयची भूमिका फक्त 20 मिनिट आहे, असं म्हटलं जातंय. मात्र तिचं भूमिका चित्रपटामधील अत्यंत महत्वाची आहे, असं म्हटलं जातंय. त्यामुळं त्याचा चाहते चित्रपटासाठी आतुरतेने वाट बघत आहे.

दरम्यान, ‘गंगूबाई काठियावाडी’ या चित्रपटामध्ये आलिया भट्ट (Alia Bhatt), अजय देवगण (Ajay Devgan),
सीमा पहवा (Seema Pahwa), वरूण कपूर (Varun Kapoor) आणि विजय राज (Vijay Raaz) असं अनेक
कलाकार आपल्याला पाहायला मिळणार आहे. तसेच या चित्रपटाचा ट्रेलर 4 फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title : Gaangubai Kathiawadi : Ajay Devgan First Look | ajay devgn first look from gangubai kathiawadi out and trailer out tomorrow

हे देखील वाचा :

Crime News | BJP आमदाराच्या सुनेचा धक्कादायक आरोप; ‘माझा सेक्स स्लेव्ह म्हणून केला वापर’

Amruta Fadnavis | मुंबईत वाहतूक कोंडीमुळे 3 % घटस्फोट ! अमृता फडणवीस महिलांच्या प्रायव्हसीवर बोलल्या; म्हणाल्या – ‘माझे मानसिक संतुलन ढासळलेले नाहीय’

Multibagger Stock | Rakesh Jhunjhunwala यांची गुंतवणूक असलेल्या ‘या’ मल्टीबॅगर शेयरमध्ये लागले अपर सर्किट, एक महिन्यात 95% वाढली किंमत

Related Posts