IMPIMP

Gas Cylinder Blast in Pune | पुण्यातील कात्रज परिसरात एका पाठोपाठ एक असे अनेक गॅस सिलेंडरचे स्फोट; परिसरात खळबळ

by nagesh
Gas Cylinder Blast in Pune | LPG gas cylinder blast at katraj area of pune shocking video viral

पुणे :  सरकारसत्ता ऑनलाइन Gas Cylinder Blast in Pune | पुण्यातील कात्रज परिसरातील (Katraj Area) वीस गॅस सिलेंडरचे स्फोट (Gas Cylinder Blast in Pune) झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. कात्रज परिसरातील गंधर्व लॉन्स (Gandharva Lawns) नजदीक सिलेंडरचे स्फोट होत आहेत. अशा भयावह स्फोटामुळे भीषण आगीचा भडका उडाला आहे. याचाच एक व्हिडीओ (Video) देखील समोर आला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

या घटनेबाबत माहिती समजताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. त्याचबरोबर आत्तापर्यंत वीस सिलेंडरचा स्फोट (Explosion of Twenty Cylinders) झाला असल्याची माहिती मिळत आहे. नेमके गोडाऊन आहे की घरात ठेवलेल्या सिलिंडरचा स्फोट होत आहे, यासंदर्भात अजुन माहिती समोर आली नाही. त्याचबरोबर या घटनेमुळे कुणी जखमी किंवा जिवितहानी झाल्याची माहिती अजुन समोर आली नाही. दरम्यान या घटनेचा व्हिडिओ मात्र प्रसारित होत आहे. या घटनेमुळे घबराटचे वातावरण निर्माण झालं आहे.

दरम्यान, ज्या परिसरात हे सिलेंडरचे स्फोट होत आहेत त्या ठिकाणी बेकायदा गॅस रिफिलिंग सुरू होते. तसेच त्याच दरम्यान गॅस लिकेज होऊन स्फोट झाले आहेत. कमीत कमी वीस सिलेंडरचा स्फोट झाला होता. अग्निशमन दलाची 6 वाहने आणि जवानांकडून आग नियंत्रणात आणण्यात आली आहे. दरम्यान त्या घटनेमध्ये एक एक व्यक्ती किरकोळ जखमी झाला असल्याची माहिती अग्निशमन दलाच्या जवानांकडून देण्यात आलीय.

Web Title :- Gas Cylinder Blast in Pune | LPG gas cylinder blast at katraj area of pune shocking video viral

हे देखील वाचा :

Anti Corruption Bureau (ACB) Pune | पुणे मनपाच्या सहाय्यक अभियंता व कनिष्ठ अभियंत्याला पैसे द्यावे लागतात ! अ‍ॅन्टी करप्शननं महापालिकेच्या कॉन्ट्रॅक्टरला लाच घेताना रंगेहाथ पकडलं

Yuzvendra Chahal | ‘विराट, मॅक्सवेल आणि…’; युजवेंद्र चहलने RCB कडून न खेळण्याबाबत केला मोठा गौप्यस्फोट

Pune Dhanori Encroachment Operation | पुण्यात अतिक्रमण कारवाई दरम्यान तुफान ‘राडा’ ! अधिकाऱ्याला बेदम मारहाण तर जेसीबीवर दगडफेक

Related Posts