IMPIMP

Gold Price Today | सोने-चांदीच्या दरात मोठी उसळी, जाणून घ्या आजचा 1 तोळ्याचा नवीन दर

by nagesh
Gold Silver Price Today | gold silver rate today on 10 june 2022 in india maharashtra

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Gold Price Today | सोने-चांदीच्या किमतीत तेजीचा कल जारी आहे. दिल्ली सराफा बाजारात सोने (Gold Price Today) 570 रुपयांनी महागले आहे. दिल्लीत 10 ग्रॅम सोन्याची किंमत 47,155 रुपये झाली आहे. मागील व्यवहाराच्या सत्रात सोने 46,585 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले होते. (Gold Price Today)

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

सोन्याचा नवीन दर (Gold Price Today)

दिल्लीत 10 ग्रॅम सोन्याची किंमत 47,155 रुपये झाली आहे. मागील व्यवहाराच्या सत्रात सोने 46,585 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले होते. एचडीएफसी सिक्युरिटीजनुसार, इंटरनॅशनल मार्केटमध्ये सोन्याच्या किंमतीत तेजी आणि रुपयात घसरण झाल्याने सोन्याचा दर वाढला आहे.

चांदीचा आजचा दर (Silver Price Today)

आज चांदीच्या दरातही शुक्रवारी 190 रुपयांची तेजी आली. यानंतर दिल्लीत चांदी 62,145 रुपये प्रति किलोग्रॅमवर पोहचली. चांदी मागील व्यवहाराच्या सत्रात 61,955 रुपये प्रति किलोग्रॅमवर बंद झाली होती.

मिस्ड कॉल देऊन जाणून घ्या रेट

सोन्याचा दर जाणून घेण्यासाठी 8955664433 वर मिस्ड कॉल द्या यानंतर तुमच्या फोनवर मेसेज येईल. ज्यामध्ये ताजे भाव पाहू शकतो.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

हॉलमार्क असलेलीच ज्वेलरी घ्या

ज्वेलरी खरेदी करण्यासाठी जात असाल तर हे लक्षात ठेवा की, हॉलमार्क असलेलीच ज्वेलरी घ्या.
पुन्हा विकताना विना हॉलमार्कवाल्या ज्वेलरीची योग्य किंमत मिळवणे अवघड होऊन बसते.
विक्रीच्या वेळी हॉलमार्कवाल्या ज्वेलरीचे मूल्य तेव्हाच्या बाजार भावावर ठरते.
यासाठी हॉलमार्क सर्टिफिकेट असणारी ज्वेलरी खरेदी करा.

हे देखील वाचा :

Parambir Singh | परमबीर सिंहांच्या अडचणीत वाढ? गोपनीय फाईल चोरल्याप्रकरणी निकटवर्तीयावर FIR

Rakesh Jhunjhunwala | बाजारात प्रचंड घसरण, पण राकेश झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलियोचा शेयर 13% वधारला

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 88 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

Related Posts