IMPIMP

Gold Price Today | सोने चांदीमध्ये पुन्हा ‘घसरण’, रेकॉर्ड स्तरावरुन 8 हजारांनी सोनं ‘स्वस्त’, जाणून घ्या आजचा 10 ग्रॅमचा दर

by nagesh
Gold Silver Price Today | gold silver prices today tuesday 19 july 2022 in mumbai pune nagpur nashik maharashtra india

नवी दिल्ली : वृत्तसंस्था सोने-चांदी दरात (Gold Price Today) सध्या घसरण होत असल्याचे पहायला मिळत आहे. याच दरम्यान जर तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी सोने खरेदीची (Gold Price Today) ही चांगली संधी आहे. मल्टी कमॉडिटी एक्सचेंज अर्थात MCX वर आज ऑक्टोबर डिलीवरी सोन्याच्या दरात 0.20 टक्क्यांनी घसरण झाली आहे. तर चांदीच्या दरात देखील 0.51 टक्क्यांनी घसरण झाली आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

आजचे सोने-चांदीचे दर (Gold Silver Price)

ऑक्टोबर डिलीवरी सोन्याचा भाव आज 0.20 टक्क्यांच्या घसरणीसह 47 हजार 819 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ट्रेड करत आहे. तर चांदी 0.51 घसरणीसह, 1 किलो चांदीचा भाव 62 हजार 564 रुपये आहे.

रेकॉर्ड स्तरावरुन सोनं झालं स्वस्त

मागील वर्षी 2020 मध्ये याच कालावधीत MCX वर 10 ग्रॅम सोन्याचा भाव (gold price) 56 हजार 200 रुपयांच्या सर्वोच्च स्तरावर पोहोचला होता. आज MCX व सोन्याचा ऑगस्ट वायदे भाव 47 हजार 819 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. गेल्या वर्षीपासून आजपर्यंत सोनं 8 हजार 381 रुपयांनी स्वस्त झालं आहे.

सोनं 50 हजारावर जाण्याची शक्यता

जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार, वर्षा अखेरपर्यंत सोनं रेकॉर्ड स्तरावर पोहचू शकतं असा अंदाज व्यक्त केला आहे.तसेच देशात सणासुदीचा काळ सुरु असल्याने सोन्याला प्रचंड मागणी वाढली आहे. त्यामुळे सोन्याचा दर 50 हजारांवर पोहचू शकतो. त्यामुळे आताच सोनं खरेदी करण्यासाठी चांगली वेळ असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

मिस्ड कॉल देऊन जाणून घ्या दर

सोन्या-चांदीचा दर घरबसल्या केवळ मिस्ड कॉलद्वारे जाणून घेता येऊ शकतात. 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल दिल्यानंतर, फोनवर मेसेज येईल. या मेसेजमध्ये सोन्याच्या लेटेस्ट किमतीबाबत माहिती दिली जाईल.

Web Title: Gold Price Today | gold and silver price fall on today 14 october 2021 check latest gold rate

हे देखील वाचा :

Life Certificate | कोण-कोणत्या पद्धतीने जमा करू शकता जिवंत असल्याचा दाखला, जाणून घ्या सविस्तर

Pune ACP Transfer | एसीपी विजयकुमार पळसुले यांची गुन्हे शाखेत नियुक्ती ! ACP गलंडे यांची वाहतूक तर ACP देशपांडे यांची विशेष शाखेत नियुक्ती

Chitra Wagh | ‘महिला आयोगावर रावणाला मदत करणारी ‘शूर्पणखा’ बसवू नका’ – चित्रा वाघ

Related Posts