IMPIMP

Gold Price Today | सोन्याचे दर पुन्हा घसरले; जाणून घ्या आजचा भाव

by nagesh
Gold Silver Price Today | Gold rate fell by Rs 1,000 and silver also fell know gold silver rate today in india 26 november 2021

मुंबई :  सरकारसत्ता ऑनलाइन  Gold Price Today | गेल्या काही दिवसापासून सोन्या-चांदीच्या दरात घसरण होताना दिसत आहे. मात्र दसरा सण कालावधीत सोने आणि चांदीच्या किंमती किरकोळ प्रमाणात वाढल्या होत्या. त्यानंतर पुन्हा दरात घसरण होत असल्याचं पाहायला मिळालं आहे. आज (मंगळवारी) सोन्याच्या दरात (Gold Price Today) घसरण झाली आहे. दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर सोन्याचे वाढलेले दर आज पुन्हा घसरले आहेत. तर, 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा भाव (Gold Price) 47,070 रुपये आहे. त्याचबरोबर आजचा चांदीचा दर (Silver) 63,600 रुपये पर्यंत ट्रेड करत आहे.

आतंरराष्ट्रीय सराफा बाजारात आणि भारतीय सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या किंमती उतरताना (Gold Price Today) दिसत आहे. त्यामुळे सणाच्या कालावधीत तेवढे सोन्या-चांदीच्या दरात वाढ झाल्याचे पाहायला मिळते. मात्र सध्या सोन्याचे दर उतरले असल्याने ग्राहकांना सोनं खरेदी करण्यासाठी ही एक योग्य संधी आहे. त्यामुळे ग्राहकांना सोन्यात गुंतवणूक करण्यासाठी एक योग्य वेळ आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

दरम्यान, सामान्य सोन्याचे दर आणि हॉलमार्क केलेल्या सोन्याच्या भावात कोणताही फरक नाही. तुम्हाला हॉलमार्क सोन्यासाठी कोणीही अतिरिक्त शुल्क घेत नाही. सामान्य सोने ज्या दराने विकले जाते तोच दर हॉलमार्क केलेल्या सोन्याचा असतो. त्याचबरोबर विशेष म्हणजे, 24 कॅरेट सोने सर्वात शुद्ध आहे, पण पूर्ण 24 कॅरेट सोन्याचे दागिने बनविणे शक्य नाही. सामान्यपणे 22 कॅरेट सोन्याचा वापर दागिने बनवण्यासाठी केला जातो. ज्यामध्ये 91.66 टक्के सोने असते.

काय आहे आजचा सोन्याचा दर?

पुणे –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 45,490 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 48,710 रुपये

मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,070 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 48,070 रुपये

नागपुर –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,070 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 48,070 रुपये

आजची चांदीची किंमत – 63,600 रुपये प्रति किलो.

Web Title: Gold Price Today | gold rate price today on 19 october 2021 know rates in pune mumbai and nagpur

हे देखील वाचा :

Maharashtra Town Planning | राज्यातील अनधिकृत बांधकामांना कम्पाऊंडिंग चार्जेस आकारून ‘अभय’; नगरविकास विभागाने काढला आदेश

Hot Water Advantages | गरम पाण्यात मिसळून ‘या’ गोष्टींचे करा सेवन; पचन होईल व्यवस्थित, होतील ‘हे’ जबरदस्त फायदे

Pune Police | अंमलदारांची कैफियत पोलीस आयुक्तांनी ऐकली ! स्थगित केलेल्या पोलिसांच्या विनंती बदल्या होणार

Related Posts