IMPIMP

Gold Silver Price Today | सोन्याच्या दरात वाढ तर, चांदी घसरली; जाणून घ्या आजचा भाव

by nagesh
Gold Silver Price Today | gold silver rate in india today on 29 march 2022

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – Gold Silver Price Today | मागील काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या किंमतीत घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. नववर्षाच्या सुरूवातीला देखील सोन्याच्या दरात घसरण झाली. मात्र सध्या सोन्याचा भाव वाढला असल्याचं दिसत आहे. तर चांदीच्या किंमतीत घसरण झाली आहे. आज (शुक्रवार) 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा भाव (Gold Price) 48,327 रुपये आहे. तर चांदीची किंमत (Silver Price) 65,130 रुपये पर्यंत पोहचली आहे. (Gold Silver Price Today )

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

मागील काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. आतंरराष्ट्रीय सराफा बाजारात आणि भारतीय सराफा बाजारात सोन्या चांदीचे दर वाढताना दिसत आहेत. सध्या सोन्याचे दर वाढले असून चांदीच्या दरात घसरण झाल्याचं पाहायला मिळत आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर आज सोन्याच्या दरात वाढ तर चांदीच्या दरात घसरण झाल्याचे दिसते. (Gold Silver Price Today)

दरम्यान, सामान्य सोन्याचे दर आणि हॉलमार्क केलेल्या सोन्याच्या दरामध्ये कोणताही फरक नाही. तुम्हाला हॉलमार्क सोन्यासाठी कोणीही अतिरिक्त शुल्क घेत नाही. सामान्य सोने ज्या दराने विकले जाते तोच दर हॉलमार्क केलेल्या सोन्याचा असतो. तसेच, सामान्यपणे 22 कॅरेट सोन्याचा वापर दागिने बनवण्यासाठी केला जातो. ज्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. जर तुम्ही 22 कॅरेट सोन्याचे दागिने घेत असाल तर तुम्हाला हे माहित असले पाहिजे की 22 कॅरेट सोन्यामध्ये 2 कॅरेट इतर धातू मिसळले गेले आहेत.

22 कॅरेट सोन्याचा भाव –

मुंबई – 47,600 रुपये

पुणे – 46,840 रुपये

नाशिक – 46,840 रुपये

नागपूर – 47,600 रुपये

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

24 कॅरेट सोन्याचा भाव –

मुंबई – 49,600 रुपये

पुणे – 49,380 रुपये

नाशिक – 49,380 रुपये

नागपूर – 49,600 रुपये

चांदीचा भाव – (प्रति किलो)

मुंबई – 65,400 रुपये

पुणे – 65,400 रुपये

नाशिक – 65,400 रुपये

नागपूर – 65,400 रुपये

Web Title :- Gold Silver Price Today | gold prices rose silver fall check 21 january 2022 latest mumbai pune sonyache dar

हे देखील वाचा :

Responsibilities Of WhatsApp Group Admin | जर तुम्ही सुद्धा असाल एखाद्या WhatsApp ग्रुपचे अ‍ॅडमिन तर ‘या’ 5 गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा जावे लागेल जेलमध्ये

SBI Tax Saving Scheme | 5 लाख जमा करा, मॅच्युरिटीवर मिळतील 6.53 लाख; सोबतच टॅक्स सवलतीचा फायदा

Dinkar Raikar Passes Away | ज्येष्ठ पत्रकार दिनकर रायकर यांचे दीर्घ आजाराने निधन; DTP ऑपरेटरपासून सुरुवात करुन समूह संपादक म्हणून झाले होते निवृत्त

Related Posts