IMPIMP

Gold Silver Price Today | खुशखबर ! सोन्याच्या दरात 1 हजाराची ‘घट’ तर चांदी देखील ‘घसरली’, जाणून घ्या आजचे दर

by nagesh
Gold Silver Price Today | Gold rate fell by Rs 1,000 and silver also fell know gold silver rate today in india 26 november 2021

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Gold Silver Price Today | भारतीय सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या किंमतीत (Gold Silver Price Today) सातत्याने बदल होत असतो. मागील दोन महिन्यापासून सोन्याच्या दरात घसरण झाल्याचं पाहायला मिळालं. आजही सोने आणि चांदीच्या भावात घसरण झाली आहे. आज (शुक्रवारी) सोन्याच्या दरात 1000 रुपयांनी घट झाली आहे. यामुळे सध्या 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर (Gold Price) 46,630 रुपये झाला आहे. तर, चांदीचा भाव (Silver Price) 62,900 रुपये प्रति किलो आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

गतवर्षीच्या तुलनेत यंदा सोन्याचा भाव (Gold Price) कमी आहे. त्यामुळे त्या तुलनेत सोनं पन्नास हजारांपेक्षा स्वस्त मिळत आहे. यामुळे सोनं खरेदी करण्यासाठी ग्राहकांना एक संधी आहे. काल (गुरुवारी) 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा भाव 47,620 रुपये होता. मात्र त्यामध्ये घट झाली असल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान, आतंरराष्ट्रीय सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या किंमती उतरत असल्याने सोन्याचा भाव घटताना दिसत आहे.

दरम्यान, सामान्य सोन्याचे दर (Gold Price) आणि हॉलमार्क केलेल्या सोन्याच्या दरामध्ये कोणताही फरक नाही. तुम्हाला हॉलमार्क सोन्यासाठी कोणीही अतिरिक्त शुल्क घेत नाही. सामान्य सोने ज्या दराने विकले जाते तोच दर हॉलमार्क केलेल्या सोन्याचा असतो. तसेच, ‘बीआयएस केअर अ‍ॅप’ (BIS Care app) च्या माध्यमातून तुम्ही सोन्याची शुद्धता तपासू शकता. या अ‍ॅपद्वारे तुम्ही फक्त सोन्याची शुद्धताच नाही तर त्यासंबंधात तक्रारही करू शकता. या अ‍ॅपमध्ये परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळल्यास ग्राहक त्वरित तक्रार करू शकतात. (Gold Silver Price Today)

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

आजचा सोन्याचा भाव – (Gold Price)

पुणे –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 46,200 रुपये

24 कॅरेट सोन्याचा भाव – 49,450 रुपये

मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 46,630 रुपये

24 कॅरेट सोन्याचा भाव – 47,630 रुपये

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 46,630 रुपये

24 कॅरेट सोन्याचा भाव – 47,630 रुपये

आजची चांदीची किंमत – 62,900 रुपये (प्रति किलो)

Web Title :- Gold Silver Price Today | Gold rate fell by Rs 1,000 and silver also fell know gold silver rate today in india 26 november 2021

हे देखील वाचा :

BJP MLA Atul Bhatkhalkar | ‘सरकारी वकिलांच्या वक्तव्यावरून परमबीर सिंह आणि शिवसेनेचं साटंलोटं असल्याचं सिद्ध, चौकशी CBI कडे सोपवा’

‘ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी’सह 57 kmpl मायलेजची Suzuki Access 125 खरेदी करा अवघे 9 हजार देऊन, इतका होईल EMI

Parambir Singh | परमबीर सिंह मुंबई पोलिसांसमोर हजर ! गुन्हे शाखेकडून 7 तास चौकशी, मुंबईचे माजी पोलिस आयुक्त म्हणाले…

Related Posts