IMPIMP

Gold Silver Price Today | सोन्याचे दर वधारले तर, चांदीत घसरण; जाणून घ्या आजचा भाव

by nagesh
Gold Silver Price Today | gold silver prices fall sharply find out today rate 29 january 2022

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन  Gold Silver Price Today | भारतीय सराफा बाजारात आणि आतंरराष्ट्रीय सराफा बाजारात गेल्या काही दिवसांत सोन्याच्या किंमती (Gold Silver Price Today) उतरल्या होत्या. आता मात्र सोन्याच्या भावात साधारण वाढ होताना दिसत आहे. आज (मंगळवारी) सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. तर, चांदीच्या किंमतीत घट झाल्याचं पाहायला मिळालं आहे. आज 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा भाव 48,200 रुपये आहे. तर, चांदीची किंमत 64,600 रुपये झाली आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

गतवर्षीच्या (2020) तुलनेत यंदा सोन्याचा भाव (Gold Price) कमीच आहे. अर्थात गेल्या वर्षी सोन्याच्या दराने 50 हजाराचा टप्पा पार केला होता. त्या तुलनेत यंदा (2021) सोन्याचा भाव 50 हजार रुपयाच्या आत आहे. सध्या सोन्याच्या किंमती कमी असल्याने खरेदी करण्यासाठी ग्राहकांची गर्दी कमी होताना दिसत आहे. दरम्यान, या कमी किंमतीमुळे सोन्यात गुंतवणूक करण्यासाठी ग्राहकांना सुवर्णसंधी आहे. (Gold Silver Price Today)

दरम्यान, सामान्यपणे 22 कॅरेट सोन्याचा वापर दागिने बनवण्यासाठी केला जातो. ज्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. जर तुम्ही 22 कॅरेट सोन्याचे दागिने घेत असाल तर तुम्हाला हे माहित असले पाहिजे की 22 कॅरेट सोन्यामध्ये 2 कॅरेट इतर धातू मिसळले गेले आहेत. तसेच, सामान्य सोन्याचे दर आणि हॉलमार्क केलेल्या सोन्याच्या दरामध्ये कोणताही फरक नाही. तुम्हाला हॉलमार्क सोन्यासाठी कोणीही अतिरिक्त शुल्क घेत नाही.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

आजचे सोन्याचे दर (Gold Price Today) –

पुणे –

22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,100 रुपये

24 कॅरेट सोन्याचा भाव – 50,400 रुपये

नागपूर –

22 कॅरेट सोन्याचा भाव – 48,200 रुपये

24 कॅरेट सोन्याचा भाव – 49,200 रुपये

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

मुंबई –

22 कॅरेट सोन्याचा भाव – 48,200 रुपये

24 कॅरेट सोन्याचा भाव – 49,200 रुपये

आजची चांदीची किंमत (Silver Price Today) – 64,600 रुपये (प्रति किलो).

Web Title : Gold Silver Price Today | gold rate price today on 23 november 2021 forecast outlook silver price rate today

हे देखील वाचा :

ST Workers Strike | त्रिसदस्यीय समितीला 20 डिसेंबरपर्यंत अहवाल सादर करण्याचे हायकोर्टाचे निर्देश

Honey Trap | 53 वर्षीय डॉक्टरला हनीट्रॅपमध्ये अडकवून उकळले 2 लाख रुपये; व्हिडीओचा ‘मॅटर’मध्ये 2 महिलांसह 5 जण अटकेत

IND Vs NZ Test Series | गंभीरने ‘या’ दिग्गज खेळाडूवर साधला निशाणा; म्हणाला – ‘नशीब चांगलं म्हणून तो अजून टीममध्ये’

Related Posts