IMPIMP

Gold Silver Price Today | आजचे सोन्या-चांदीचे दर काय ?; जाणून घ्या

by nagesh
Gold Silver Prices | Gold and silver prices fall sharply

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Gold Silver Price Today | मागील काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात (Gold Silver Price Today) घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. भारतीय सराफा बाजारात सोन्या – चांदीच्या दरात चढउतार होत असतो. दरम्यान, आज सोन्याच्या दरात किंचित वाढ तर चांदीच्या दरात घसरण झाल्याचं दिसत आहे. आज (शुक्रवार) 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा भाव (Gold Price) 47,210 रुपये आहे. तर चांदीची किंमत (Silver Price) 58,700 रुपये प्रति किलोपर्यंत पोहचली आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

आतंरराष्ट्रीय सराफा बाजारात (International Bullion Market) आणि भारतीय सराफा बाजारात (Indian Bullion Market) सोने आणि चांदीच्या किमतीत सतत बदल होत असतात. मागील काही दिवसांपासून सोन्या – चांदीच्या दरात घसरण झाल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान, सध्या सोन्याच्या दरात किंचित वाढ तर चांदीच्या दरात घसरण झाल्याचं दिसत आहे. असं असलं तरी सध्या सोन्याचा भाव 50 हजाराच्या आत आहे. (Gold Silver Price Today)

आजचे सोन्याचे दर (Gold Price) –

नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,310 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 51,600 रुपये

पुणे –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,310 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 51,600 रुपये

नाशिक –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,310 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 51,600 रुपये

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,210 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 51,500 रुपये

आजचा चांदीचा भाव – 58,700 रुपये (प्रति किलो)

सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी –
सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी एक अ‍ॅप बनवण्यात आले आहे. ‘BIS Care app’ या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. तसेच या अ‍ॅपच्या मदतीने आपण फक्त सोन्याची शुद्धताच तपासू शकत नाही तर यासंबंधित तक्रारीसुद्धा नोंदवू शकतो. वस्तूंचा परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा असल्याचे आढळल्यास, ग्राहक या अ‍ॅपमधून लगेच त्याबद्दल तक्रार करू शकतात.

Web Title :- Gold Silver Price Today | gold silver rate in india maharashtra mumbai pune nagpur nashik today on 13 may 2022

हे देखील वाचा :

BJP MLA Nitesh Rane | ‘पोलिसांना 10 मिनिटे बाजूला करा, ‘ओवैसीला’ औरंगजेबाकडे नाही पाठवला तर..’; नितेश राणेंचा कडक इशारा

Bank Holidays | मोठी बातमी ! उद्यापासून 3 दिवस बँका बंद राहणार

Pune Crime | सिरम इन्स्टिट्युटमध्ये नोकरीला लावण्याच्या आमिषाने 2 तरुणांची फसवणूक; माथाडी कामगार संघटनेचा अध्यक्ष असल्याचे सांगून घातला गंडा

Related Posts