IMPIMP

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा वाढ; जाणून घ्या आजचे दर

by nagesh
 Gold-Silver Rate Today | gudi padwa 2023 gold silver rate today in pune wednesday 22 march 2023

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Gold Silver Price Today | भारतीय सराफा बाजारात (Indian Bullion Market) सोन्या-चांदीच्या दरात (Gold Silver Price Today) सातत्याने बदल होताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्याचा भाव स्थिर असल्याचं दिसलं. दरम्यान आज सोन्या चांदीच्या किंमतीत पुन्हा वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. आज (शुक्रवार) 17 जून रोजी 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा भाव (Gold Price) 47,150 रुपये आहे. तसेच, चांदीची किंमत (Silver Price) 61,150 रुपये प्रति किलोपर्यंत पोहचली आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

मागील काही दिवसापासून सोने आणि चांदीच्या दरात घसरण झाल्याचं दिसून आले. मात्र पुन्हा तोच भाव वधारला आहे. भारतीय सराफा बाजारात (Indian Bullion Market-IBM) आणि आतंरराष्ट्रीय सराफा बाजारात (International Bullion Market-IBM) सोन्याच्या दरात सतत चढउतार होताना दिसत आहे. सध्या सोन्याच्या किंमतीत किरकोळ वाढ झाली आहे. तर चांदीही वधारली आहे. मागील वर्षाची तुलना करता यंदा सोन्याचा दर कमी आहे.

आजचे सोन्याचे दर (Gold Price) –

पुणे –
22 कॅरेट सोन्याचा दर – 47,620 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 51,940 रुपये

मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा दर – 47,550 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 51,870 रुपये

नाशिक –
22 कॅरेट सोन्याचा दर – 47,620 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 51,940 रुपये

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

नागपूर –

22 कॅरेट सोन्याचा दर – 47,620 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 51,940 रुपये

Web Title :- Gold Silver Price Today | gold silver rate in india maharashtra mumbai pune nagpur nashik today on 17 june 2022

हे देखील वाचा :

PMC Action On Unauthorized Construction Action | धायरी येथील अनधिकृत बांधकामांवर पुणे महापालिकेची कारवाई

Pune PMC News | पालखी सोहळ्यातील ज्येष्ठ वारकर्‍यांना कोरोनावरील लसीचा बूस्टर डोस ! महापालिकेने 20 ठिकाणी केली औषधोपचाराची सुविधा

Pune PMC News | सार्वजनिक स्वच्छतागृहांची दैनंदीन सफाई व देखभाल दुरूस्ती यापुढे ठेकेदारांमार्फत ! पाचही झोनसाठी लवकरच निविदा प्रक्रिया राबविणार – महापालिका आयुक्त व प्रशासक विक्रम कुमार

Related Posts