IMPIMP

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; जाणून घ्या आजचा भाव

by nagesh
Gold Silver Price Today | gold silver price this week 9 to 13 may 2022

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – Gold Silver Price Today | मागील दोन महिन्यापासून सोन्या-चांदीच्या दरात (Gold Silver Price Today) घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. वर्षाच्या सुरुवातीपासून सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाली आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून सोन्याच्या
किंमतीत वाढ झाली. त्याचबरोबर चांदीही वधारली असल्याचे दिसले. मात्र आज सोन्या-चांदीच्या किंमतीत पुन्हा घसरण झाली आहे. आज (शुक्रवार) 10
ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर (Gold Price) 45,500 रुपये आहे. तर चांदीची किंमत (Silver Price) 63,200 रुपये पर्यंत पोहचली आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

भारतीय सराफा बाजारात आणि आतंरराष्ट्रीय सराफा बाजारात सोन्या-चांदीचे दर वाढताना दिसत होते. दरम्यान, त्यानंतर आता सोन्या-चांदीच्या किंमतीत घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे मागील काही दिवसांपासून वाढणारा दर आता कमी होताना दिसत आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर आज सोन्या-चांदीच्या भावात घसरण झाली आहे. (Gold Silver Price Today)

दरम्यान, सामान्य सोन्याचे दर आणि हॉलमार्क केलेल्या सोन्याच्या दरामध्ये कोणताही फरक नाही. तुम्हाला हॉलमार्क सोन्यासाठी कोणीही अतिरिक्त शुल्क घेत नाही. सामान्य सोने ज्या दराने विकले जाते तोच दर हॉलमार्क केलेल्या सोन्याचा असतो. तसेच, सामान्यपणे 22 कॅरेट सोन्याचा वापर दागिने बनवण्यासाठी केला जातो. ज्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. जर तुम्ही 22 कॅरेट सोन्याचे दागिने घेत असाल तर तुम्हाला हे माहित असले पाहिजे की 22 कॅरेट सोन्यामध्ये 2 कॅरेट इतर धातू मिसळले गेले आहेत.

आजचा सोन्याचा दर –

पुणे –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 45,500 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 49,650 रुपये

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 45,500 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 49,450 रुपये

मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 45,500 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 49,640 रुपये

आजचा चांदीचा भाव – 63,200 रुपये (प्रति किलो)

Web Title :- Gold Silver Price Today | gold silver rate in india today 28 january 2022 sonya chandi che aaj che dar

हे देखील वाचा :

Pune Corporation | रस्त्याच्या डांबरीकरणासाठीच्या वर्गीकरणावरून भाजपच्या दोन पदाधिकार्‍यांमध्ये ‘ठिणगी’

Pune Corona Third Wave | ‘कोरोनाची तिसरी लाट ओसरत आहे, परंतू संपणार कधी हे अभ्यासाअंती सांगता येईल’ – महापालिका आरोग्यप्रमुख डॉ. आशिष भारती

Pimpri Corona Updates | पिंपरी चिंचवडमध्ये नवीन रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या दुप्पट, गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 2386 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

Related Posts