IMPIMP

Gold Silver Price Today | सोन्या- चांदीचे दर वधारले; जाणून घ्या आजचा लेटेस्ट भाव

by nagesh
Gold Price Today | gold silver price today yellow metal reaches 57000 including gst silver crosses 70 thousand mark

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – Gold Silver Price Today | मागील काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात (Gold Silver Price Today) घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. नववर्षाच्या सुरुवातीपासून सोन्याच्या भावात घसरण सुरुच आहे तर चांदीच्या दरातही घट दिसून आली. दरम्यान आता सोन्या-चांदीच्या दरात वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे आज (सोमवारी) 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा भाव (Gold Price) 47,090 रुपये आहे. तर, चांदीची किंमत (Silver Price) 61,700 रुपये पर्यंत पोहचली आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

भारतीय सराफा बाजारात आणि आतंरराष्ट्रीय सराफा बाजारात सोन्या चांदीचे भाव आता वाढताना दिसत आहे. मागील काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या भावात घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. सध्या सोने आणि चांदीचे दर वधारले असल्याचं समोर आलं आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर आज सोन्या चांदीच्या दरात वाढ झालेली पाहायला मिळत आहे. (Gold Silver Price Today)

दरम्यान, सामान्य सोन्याचे दर आणि हॉलमार्क केलेल्या सोन्याच्या दरामध्ये कोणताही फरक नाही. तुम्हाला हॉलमार्क सोन्यासाठी कोणीही अतिरिक्त शुल्क घेत नाही. सामान्य सोने ज्या दराने विकले जाते तोच दर हॉलमार्क केलेल्या सोन्याचा असतो. तसेच, सामान्यपणे 22 कॅरेट सोन्याचा वापर दागिने बनवण्यासाठी केला जातो. ज्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. जर तुम्ही 22 कॅरेट सोन्याचे दागिने घेत असाल तर तुम्हाला हे माहित असले पाहिजे की 22 कॅरेट सोन्यामध्ये 2 कॅरेट इतर धातू मिसळले गेले आहेत.

आजचा सोन्याचा भाव –

पुणे –

22 कॅरेट सोन्याचा भाव – 46,450 रुपये

24 कॅरेट सोन्याचा भाव – 48,970 रुपये

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

नागपूर –

22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,090 रुपये

24 कॅरेट सोन्याचा भाव – 49,090 रुपये

मुंबई –

22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,090 रुपये

24 कॅरेट सोन्याचा भाव – 49,090 रुपये

आजचा चांदीचा भाव – 61,700 रुपये (प्रति किलो).

Web Title : Gold Silver Price Today | gold silver rate in india today on 17 january 2022

हे देखील वाचा :

Professor N D Patil Passes Away | पुरोगामी चळवळीतील ज्येष्ठ नेते व विचारवंत प्रा. एन. डी. पाटील यांचे निधन

Pandit Birju Maharaj Passes Away | प्रसिद्ध कथ्थक नृत्यकार पंडीत बिरजू महाराज यांचे निधन

Ibrahim Ashq | ‘कहोना प्यार है’, ‘क्रिश’, ‘वेलकम’ चित्रपटांचे गीतकार इब्राहिम आश्क यांचे ‘कोरोना’मुळे निधन

Related Posts