IMPIMP

Gold Silver Price Today | सोन्याचा भाव ‘जैसे थे’ तर चांदीच्या दरात घट; जाणून घ्या आजचे दर

by nagesh
Gold Silver Price Today | gold silver rate in india today on 19 january 2022

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Gold Silver Price Today | मागील काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या किंमतीत (Gold Silver Price Today) घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. वर्षाच्या सुरुवातीपासून सोन्या-चांदीच्या दरात घट झाली आहे. गेली दोन दिवस सोने आणि चांदीच्या दरात वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. आज सोन्याचा भाव जैसे थे तर चांदीच्या दरात घसरण झाली आहे. आज (बुधवारी) 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा भाव (Gold Price) 47,090 रुपये आहे. तर, चांदीची किंमत (Silver Price) 61रुपये पर्यंत पोहचली आहै.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

आतंरराष्ट्रीय सराफा बाजारात आणि भारतीय सराफा बाजारात सोन्या चांदीचे दर आता वाढताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. सध्या सोने आणि चांदीचे दर वधारले असल्याचं समोर आलं आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर आज चांदीच्या दरात वाढ झालेली पाहायला मिळत आहे. (Gold Silver Price Today)

दरम्यान, सामान्य सोन्याचे दर आणि हॉलमार्क केलेल्या सोन्याच्या दरामध्ये कोणताही फरक नाही. तुम्हाला हॉलमार्क सोन्यासाठी कोणीही अतिरिक्त शुल्क घेत नाही. सामान्य सोने ज्या दराने विकले जाते तोच दर हॉलमार्क केलेल्या सोन्याचा असतो. तसेच, सामान्यपणे 22 कॅरेट सोन्याचा वापर दागिने बनवण्यासाठी केला जातो. ज्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. जर तुम्ही 22 कॅरेट सोन्याचे दागिने घेत असाल तर तुम्हाला हे माहित असले पाहिजे की 22 कॅरेट सोन्यामध्ये 2 कॅरेट इतर धातू मिसळले गेले आहेत.

आजचा सोन्याचा भाव –

पुणे

22 कॅरेट सोन्याचा भाव – 46,320 रुपये

24 कॅरेट सोन्याचा भाव – 48,840 रुपये

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

नागपूर –

22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,090 रुपये

24 कॅरेट सोन्याचा भाव – 49,090 रुपये

मुंबई –

22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,090 रुपये

24 कॅरेट सोन्याचा भाव – 49,090 रुपये

आजचा चांदीचा भाव – 61,700 रुपये (प्रति किलो)

Web Title : Gold Silver Price Today | gold silver rate in india today on 19 january 2022

हे देखील वाचा :

Pune Accident-Crime | बारामतीजवळ झालेल्या भीषण अपघातात सराफ व्यावसायिकाच्या कुटुंबातील तिघे जागीच ठार; अश्विनी भंडारी, मिलिंद भंडारी आणि कविता शहा यांचा समावेश

Pune Crime | निकृष्ट बांधकाम करुन पोलिसाच्या पैशाचा अपहार करणार्‍या विनायक डेव्हलपर्सच्या विनायक शिरोळे, अविनाश शिरोळे, निखील शिरोळे, सचिन जगताप यांच्यावर गुन्हा दाखल

Nana Patole | ‘नाना पटोलेंची जीभ छाटा अन् 1 लाख बक्षीस मिळवा’; भाजपचा आक्रमक पवित्रा

Related Posts