IMPIMP

Gold Silver Price Today | जाणून घ्या आजचे सोन्या-चांदीचे दर

by nagesh
Gold Silver Price Today | know today's gold silver rate in maharashtra today on 16 june 2022

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Gold Silver Price Today | मागील काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या किंमतीत (Gold Silver Price Today) चढउतार दिसून येत आहे. त्यामुळे किरकोळ बाजारात (Retail Market) सोन्या-चांदीच्या दरात बदल होत आहे. आज सोन्या चांदीच्या दरात साधारण घसरण झाली आहे. आज (गुरूवार) 16 जून रोजी 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा भाव (Gold Price) 47,150 रुपये आहे. तसेच, चांदीची किंमत (Silver Price) 60,000 रुपये प्रति किलोपर्यंत ट्रेड करत आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

भारतीय सराफा बाजारात (Indian Bullion Market-IBM) आणि आतंरराष्ट्रीय सराफा बाजारात (International Bullion Market-IBM) सोन्याच्या दरात सतत बदल होताना दिसत आहे. सध्या सोन्याच्या दरात किरकोळ घसरण झाली आहे. तर चांदीही उतरली आहे. गेल्या वर्षाची तुलना करता यंदा सोन्याचा भाव स्वस्त आहे. सोनं पन्नास हजाराच्या आत असल्याने सोन्यात गुंतवणूक करण्यासाठी गुंतवणूकदारांना (investors) योग्य संधी आहे.

आजचा सोन्याचा दर (Gold Price) –

पुणे –
22 कॅरेट सोन्याचा दर – 47,220 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 51,510 रुपये

मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा दर – 47,150 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 51,440 रुपये

नाशिक –
22 कॅरेट सोन्याचा दर – 47,220 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 51,440 रुपये

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा दर – 47,220 रुपये

24 कॅरेट सोन्याचा दर – 51,510 रुपये

Web Title :- Gold Silver Price Today | know today’s gold silver rate in maharashtra today on 16 june 2022

हे देखील वाचा :

Pune SPPU Admissions Process | पुणे विद्यापीठाची प्रवेश प्रक्रिया आजपासून सुरू; रजिस्ट्रेशन करण्यासाठी अवघ्या 3 दिवसांचा वेळ

Pune Traffic Police | पुणेकरांची वाहतूक कोंडीतून होणार सुटका, पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी घेतला मोठा निर्णय

Maharashtra State Government | राज्य सरकारचा तुकडे बंदी कायद्याबाबत मोठा निर्णय ! केले ‘हे’ मुख्य बदल

Related Posts