IMPIMP

Gold Silver Price Today | जाणून घ्या आजचे सोन्या-चांदीचे दर

by nagesh
Gold Price Today | gold silver price today yellow metal reaches 57000 including gst silver crosses 70 thousand mark

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Gold Silver Price Today | भारतीय सराफा बाजारात (Indian Bullion Market) सोने आणि चांदीच्या दरात (Gold Silver Price Today) सतत बदल होताना दिसत आहे. मागील काही दिवसांपासून सोन्याच्या दरात चढउतार दिसून आली. दरम्यान आज सोन्याच्या दरात पुन्हा वाढ झाली आहे. तर चांदीचा भाव मात्र स्थिर असल्याचं पाहायला मिळत आहे. आज (21 जून) रोजी गुड रिटर्न्स या वेबसाईट नुसार 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याची किंमत 47,750 रुपये तर 24 कॅरेट साठी 52,080 रुपये आहे. तर चांदीचा भाव 61,000 रुपये प्रतिकिलोपर्यंत ट्रेड करत आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

भारतीय सराफा बाजारात (Indian Bullion Market-IBM) आणि आतंरराष्ट्रीय सराफा बाजारात (International Bullion Market-IBM) सोन्या -चांदीच्या दरात स्थिरता दिसून आली नाही. दरम्यान आज चांदीच्या दरात मात्र स्थिरता दिसून आली आहे. सध्या सोन्याचा भाव वधारला असल्याचं पाहायला मिळत आहे. दिवसेंदिवस बदलणा-या किंमतीमुळे किरकोळ सराफा बाजारातही (Retail Bullion Market) सोन्या-चांदीच्या दरात चढ उतार दिसून येत आहे. (Gold Silver Price Today)

आजचा सोन्याचा भाव (24 कॅरेट) –

पुणे –
24 कॅरेट सोन्याचा दर – 52,130 रुपये

मुंबई –
24 कॅरेट सोन्याचा दर – 52,080 रुपये

चेन्नई –
24 कॅरेट सोन्याचा दर – 52,190 रुपये

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

नागपूर –
24 कॅरेट सोन्याचा दर – 52,130 रुपये

दिल्ली –
24 कॅरेट सोन्याचा दर – 52,110 रुपये

Web Title :- Gold Silver Price Today | todays gold silver update 21 june 2022

हे देखील वाचा :

Maharashtra Monsoon Update | राज्यातील काही भागात पावसाची दमदार हजेरी; आजही मुंबई, पुण्यात पावसाची रिपरिप सुरूच

Anti Corruption Bureau (ACB) Satara | वीज जोडणीसाठी 12 हजार रुपये लाच घेताना ‘महावितरण’चा कनिष्ठ अभियंता एसीबीच्या जाळ्यात

LIC Share Price | ‘एलआयसी’च्या शेअरमध्ये घसरणीमुळे निराश आहात, JP Morgan चा हा रिपोर्ट तुमची चिंता दूर करेल

Related Posts