IMPIMP

Gold Silver Prices | सोन्याची किंमत वाढली, तर चांदी घसरली

by nagesh
Gold Silver Prices | Today's Gold Silver Prices In India

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन- भारतीय सराफा बाजारातर्फे सोने आणि चांदीच्या (Gold Silver Prices) नवीन किमती जारी करण्यात आल्या आहेत. गुरुवारी सोन्याच्या दरात वाढ झाली आहे, तर चांदीच्या दरात घट झाली आहे. भावात वाढ झाल्यानंतर सोन्याने 54 हजारांचा टप्पा गाठला आणि भावात घसरण झाल्यानंतर चांदीचा भाव 66 हजारांवर आला. सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू आहे. त्यामुळे बाजारात सोन्याला (Gold Silver Prices) मोठी मागणी आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

प्रमुख शहरांमध्यील सोन्याच्या किमती पुढीलप्रमाणे

दिल्ली : 49,650 (22K), 54150 (24K)
मुंबई : 49,500 (22K), 54000 (24K)
कोलकाता : 49,500 (22K), 54000 (24K)
चेन्नई : 50,150 (22K), 54720 (24K)
जयपूर : 49,650 (22K), 54150 (24K)
लखनऊ : 49,650 (22K), 54150 (24K)
पटना : 49,550 (22K), 54050 (24K)
भुवनेश्वर : 49,500 (22K), 54000 (24K)

चांदीचा सरासरी भाव 65,500 रुपये प्रतिकिलो झाला आहे. मुंबई, दिल्ली, कोलकाता, लखनऊ इत्यादी शहरांमध्ये 65500 प्रतिकिलो चांदीची किंमत आहे, तर चेन्नई, हैदराबाद, बंगळुरू इत्यादी शहरांमध्ये किंमत 71000 रुपये झाली आहे.

Web Title :- Gold Silver Prices | Today’s Gold Silver Prices In India

हे देखील वाचा :

Uruli Devachi-Fursungi Nagar Palika | पुणे महापालिकेने 2008 पासून उरूळी देवाची आणि फुरसुंगीमध्ये केली 500 कोटी रुपयांहून अधिकची कामे; मिळकत कर आणि बांधकाम शुल्कातून मिळाले 225 कोटी रुपयांचे उत्पन्न

Modi Government | केंद्र सरकारने घेतला छत्तीसगडसाठी महत्त्वाचा निर्णय; अनेक गरिबांचे होणार कल्याण

Pune Crime | जत्रेतील भांडण मिटवणाऱ्या तरुणाला टोळक्याकडून बेदम मारहाण; पुणे जिल्ह्यातील घटना

Related Posts