IMPIMP

Gold-Silver Rate Today | प्रजासत्ताक दिनी सोन्या-चांदीला झळाळी, सोन्याचा दर 57 हजारांच्याही पुढे

by nagesh
 Gold-Silver Rate Today | gold rate today is on 26th january 2023 gold and silver rate hike today

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन   – चीनमधील वाढता कोरोनाचा संसर्ग (Corona Infection) आणि जागतिक मंदीची (Global Recession) भीती
तसेच, जागतिक बाजारात डॉलरमध्ये झालेली वाढ या कारणांमुळे सोन्या-चांदीचे दर (Gold-Silver Rate Today) वाढत आहेत. आज बुलियन्स
वेबसाईटनुसार, 24 कॅरेट सोन्याचा दर 57 हजार 190 रुपयांवर आला आहे. सोन्याच्या दर वाढीवर आंतरराष्ट्रीय बाजारातील दरवाढीचा परिणाम झाला
आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर (Gold-Silver Rate Today) वाढल्यानंतर त्याचा परिणाम भारतीय बाजारपेठेवर (Indian Market) होत
असतो.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

आज प्रजासत्ताक दिनी (Republic Day) 24 कॅरेट सोन्याचा दर 57 हजार 190 रुपये आहे. तर 22 कॅरेट सोन्याचा दर 52 हजार 424 रुपये इतका आहे. सोन्याच्या दरात (Gold-Silver Rate Today) वाढ होत असताना चांदीच्या दरात देखील वाढ झाली आहे. आज चांदीच्या दराने मोठी उच्चांकी पातळी गाठली आहे. चांदीच्या दरात 500 रुपयांची वाढ झाली असून आज चांदीचा दर 58 हजार 810 रुपये प्रति किलो आहे. जळगावात आज सोन्याचे दर 58 हजारांच्या पुढे गेले आहेत.

मिस्ड कॉल देऊन जाणून घ्या दर

सोन्या-चांदीचा दर घरबसल्या केवळ मिस्ड कॉलद्वारे (Missed Call) जाणून घेता येऊ शकतात. 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल दिल्यानंतर, फोनवर मेसेज येईल. या मेसेजमध्ये सोन्याच्या लेटेस्ट किमतीबाबत माहिती दिली जाईल.

सोन्याची शुद्धता कशी ओळखावी

24 कॅरेट सोने सर्वात शुद्ध परंतु पूर्ण 24 कॅरेट सोन्याचे दागिने (Jewelry) तयार करणे शक्य नाही. सामान्यपणे 22 कॅरेट सोन्याचा (22 Carat Gold) वापर दागिने बनवण्यासाठी केला जातो. ज्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. जर तुम्ही 22 कॅरेट सोन्याचे दागिने घेणार असाल तर तुम्हाला हे माहित पाहिजे की, 22 कॅरेट सोन्यामध्ये 2 कॅरेट इतर धातू मिसळले गेले आहेत. सोन्याच्या शुद्धतेसाठी 5 प्रकारचे हॉलमार्क असून ते दागिन्यांवर असतात.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :- Gold-Silver Rate Today | gold rate today is on 26th january 2023 gold and silver rate hike today

हे देखील वाचा :

Maharashtra Politics | परभणीत शिंदे गट राष्ट्रवादीला सुरूंग लावण्याच्या तयारीत; राष्ट्रवादीचा मोठा नेता शिंदे गटाच्या वाटेवर?

Jitendra Awhad | शरद पवार यांच्यावरील ‘त्या’ विधानावर जितेंद्र आव्हाड यांनी प्रकाश आंबेडकर यांना सुनावले; म्हणाले…

Pune Crime News | बंगला विकत घेण्याच्या नावाखाली बनावट कागदपत्रे केली तयार; दुसर्‍याने बंगल्यावर घेतले सव्वा दोन कोटींचे कर्ज, ७५ वर्षाच्या ज्येष्ठाची फसवणूक

Related Posts