IMPIMP

Gold-Silver Rate Today | …म्हणून सोने-चांदीचे भाव वधारले, जाणून घ्या आजचा लेटेस्ट रेट

by nagesh
Gold Price Today | gold price surge to reach near 51 thousand rupee silver gain about rs 1200

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाGold-Silver Rate Today | रशिया-युक्रेनमध्ये सुरु असलेल्या युद्धामुळे (Russia-Ukraine war) सोने दरावर परिणाम होत आहे. 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याची किंमत (Gold-Silver Rate Today) आज 49,400 रुपये आहे. मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत 49,400 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाली होती. गुड रिटर्न्स या वेबसाईटनुसार चांदी 72 हजार 800 रुपये प्रति किलोने विकली जात आहे. उत्पादन शुल्क (Excise Duty), राज्य कर (State Tax) आणि मेकिंग शुल्कामुळे (Making Fee) सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

आजचा सोने-चांदीचा भाव

गुड रिटर्न्स (Good Returns) वेबसाईटनुसार मुंबईमध्ये (Mumbai) 22 कॅरेट सोन्याची किंमत (Gold-Silver Rate Today) प्रति 10 ग्रॅम 49,400 रुपये आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा (24 Carat Gold) दर वाढला आहे. मुंबईत 24 कॅरेट सोन्याची किंमत 53,880 प्रति 10 ग्रॅम आहे. पुण्यात (Pune) प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 48,480 तर 24 कॅरेट सोन्याचा दर 53,950 रुपये आहे. नागपूर (Nagpur) मध्ये प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 49,450 तर 24 कॅरेट सोन्याचा दर 53,940 रुपये इतका आहे. चांदीचा (Silver) आजचा प्रति 10 ग्रॅमचा दर 728 रुपये आहे. (हे दर सूचक आहेत आणि यामध्ये जीएसटी (GST), टीसीएस (TCS) आणि इतर करांचा समावेश नाही)

मिस्ड कॉल देऊन जाणून घ्या दर

सोन्या-चांदीचा दर (Gold Price Today) घरबसल्या केवळ मिस्ड कॉलद्वारे (Missed Call) जाणून घेता येऊ शकतात. 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल दिल्यानंतर, फोनवर मेसेज येईल. या मेसेजमध्ये सोन्याच्या लेटेस्ट किंमतीबाबत माहिती दिली जाईल.

सोन्याची शुद्धता कशी ओळखावी

24 कॅरेट सोने (24 Carat Gold) सर्वात शुद्ध परंतु पूर्ण 24 कॅरेट सोन्याचे दागिने (Jewelry) तयार करणे शक्य नाही. सामान्यपणे 22 कॅरेट सोन्याचा वापर दागिने बनवण्यासाठी केला जातो. ज्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. जर तुम्ही 22 कॅरेट सोन्याचे दागिने घेणार असाल तर तुम्हाला हे माहित पाहिजे की, 22 कॅरेट सोन्यामध्ये 2 कॅरेट इतर धातू मिसळले गेले आहेत. सोन्याच्या शुद्धतेसाठी 5 प्रकारचे हॉलमार्क असून ते दागिन्यांवर असतात.

Web Title : Gold Silver Rate Today | gold silver rate in india today on 9 march 2022

हे देखील वाचा :

Indurikar Maharaj | ‘माझ्या ‘त्या’ क्लिपा टाकणाऱ्यांची पोरं दिव्यांग जन्माला येतील’; कीर्तनकार इंदोरीकर महाराजांचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य !

Tips For Diabetes In Summer | उन्हाळ्यात डायबिटीज रूग्णांनी आपल्या हाय ब्लड शुगरवर ‘या’ 5 पद्धतीने ठेवावे नियंत्रण, मग येणार नाही अडचण

Anti Corruption Bureau (ACB) Pune | 5 हजाराची लाच घेताना भोर वैद्यकिय अधीक्षक ॲन्टी करप्शनच्या जाळ्यात

Related Posts