IMPIMP

मोदी सरकारची 6 कोटी नोकरदारांना मोठं गिफ्ट ! पुढील महिन्यात PF खात्यात येतील जास्त पैसे, जाणून घ्या

by omkar
Modi Government | pm modi govt epfo send pf interest in more than 24 crore people bank account check details

नवी दिल्ली : सरकारसत्ता ऑनलाइन – नोकरदारांसाठी मोठी खुशखबर येणार आहे. पुढील महिन्यापासून PF खात्यात जास्त पैसे येऊ शकतात. एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायजेशन (ईपीएफओ) कडून कर्मचार्‍यांना आर्थिक वर्ष 2020-21 साठी 8.5 टक्के व्याज जुलैच्या अखेरपर्यंत देण्याची घोषणा लवकरच होऊ शकते. या बाबतीत ईपीएफओला कामगार मंत्रालयाकडून मंजूरी मिळाली आहे. ही प्रक्रीया लवकर सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Coronavirus : ‘या’ स्थितीत असतो हार्ट अटॅकचा धोका, जाणून घ्या

6 कोटीपेक्षा जास्त कर्मचार्‍यांना मिळेल फायदा
कामगार मंत्रालयाकडून मंजूरी मिळाल्यानंतर PF च्या कक्षेत येणार्‍या देशभरातील सुमारे 6 कोटी कर्मचार्‍यांसाठी ही दिलासा देणारी बातमी असू शकते. ईपीएफओकडून फिस्कल ईयर 2020-21 साठी 8.5 टक्के व्याज जुलैच्या अखेरपर्यंत दिले जाऊ शकते. मीडिया रिपोर्टनुसार, व्याजाचे पैसे कर्मचार्‍यांच्या खात्यात थेट क्रेडिट केले जाऊ शकतात.

मागच्या वर्षी 2019-20 चे व्याज मिळण्यात अनेक ईपीएफओ अकाऊंट होल्डर्सला 10 महिन्यांपर्यंतची मोठी प्रतिक्षा करावी लागली होती. ईपीएफओने फिस्कल ईयर 2020-21 च्यासाठी व्याजदर न बदलता 8.5 टक्के कायम ठेवण्याचा निर्णय घेतला होता. याशिवाय ईपीएफओने देशभरात कोरोना महामारीच्या दुसर्‍या लाटेमुळे अकाऊंट होल्डर्सला नॉन रिफंडेबल कोविड-19 अ‍ॅडव्हान्सचे पैसे काढण्याची परवानगी दिली होती. (PF)

Also Read:- 

जाणून घ्या 2 जून राशीफळ !

Maggi बनवणाऱ्या कंपनीने केले मान्य, म्हणाले – ‘होय, आमचे 60 टक्क्यांहून अधिक प्रोडक्ट्स अनहेल्दी’

‘ये रिश्ता क्या कहलाता है’ फेम करण मेहराला अटक

पुणेकरांना महापालिकेकडून मोठा दिलासा ! मिळकत कर योजनेची मुदत 30 जूनपर्यंत वाढवली

मलाही प्रश्न पडलाय’, पवार-फडणवीस भेटीवर चंद्रकांत पाटलांची सूचक प्रतिक्रिया; म्हणाले – ‘नेमकं चाललंय काय?’

तब्बल 20 वर्षांनी गोविंदा आणि नीलम आले एकत्र (Dance Video)

राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण ! शरद पवारांच्या भेटीनंतर देवेंद्र फडणवीस थेट एकनाथ खडसेंच्या घरी

‘राज्याभिषेक दिनी 6 जूनला रायगडावर या’ ! छत्रपती संभाजी राजेंचं कार्यकर्त्यांना आवाहन

Related Posts