IMPIMP

Google Latest Security Update | गुगलचं नवीन अपडेट, ‘या’ स्टेप्सने करा आपले Google अकाऊंट आणखी सुरक्षित

by nagesh
Google Latest Security Update | google security update google 2 step verification google chrome marathi news policenama

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाGoogle Latest Security Update | गुगल (Google) ने नवीन सिक्युरिट अपडेट केले आहे. हे सिक्युरिटी अपडेट गुगल यूजर्सच्या अकाऊंटच्या सुरक्षेसाठी अपडेट करण्यात आले आहे. नवीन सिक्युरिटी अपडेटने यूजर्सचा पासवर्ड हॅक होण्यापासून वाचवता येऊ शकतो (Google Latest Security Update). गुगलच्या अगोदर फेसबुक आणि ट्विटरच्या अकाऊंटसाठी सुद्धा टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन फिचर जारी केले होते.

गुगलच्या नवीन सिक्युरिटी अपडेटने यूजर्सची वैयक्तिक माहिती सुरक्षित राहिल. गुगलचा दावा आहे की, कुणीही हॅकर्स या सिक्युरिटीमध्ये घुसखोरी करू शकत नाही.
Google ने मागील 9 नोव्हेंबरपासून नवीन सिक्युरिट अपडेट जारी केले होते.
या सिक्युरिटीनंतर तुम्हाला गुगल अकाऊंटमध्ये लॉगिन करण्यासाठी टू-स्टेप व्हेरिफिकेशन (2 स्टेप ऑथेंटिकेशन) वापरावे लागेल.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

नवीन सिक्युरिटी फिचरमध्ये गुगलमध्ये टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन सिक्युरिटी सिस्टम सुरू केली होती.
टू-फॅक्टर ऑथेंटिकेशनमुळे यूजर्सला आपले खाते सुरक्षित ठेवण्यासाठी पासवर्डसह मोबाइल आणि ई-मेलवर एक सिक्युरिटी कोड मिळेल.
जो नोंदवल्यानंतरच आपल्या खात्याचा वापर करता येऊ शकतो.

Google Chrome ब्राऊजरसाठी सिक्युरिटी फिचरवरून हे सुद्धा शोधता येईल की, अकाऊंटसाठी ठेवलेला पासवर्ड किती सुरक्षित आहे.
तसेच हे सुद्धा समजू शकते की, यूजरने सेट केलेला पासवर्ड किती वेळा वापरला आहे. यूजर्सचा पासवर्ड हॅक झाला किंवा नाही हे सुद्धा समजू शकते.

Web Title : Google Latest Security Update | google security update google 2 step verification google chrome marathi news policenama

हे देखील वाचा :

Sameer Wankhede | वानखेडे कुटुंबाचंही फोटोतून प्रत्युत्तर; म्हणाले – ‘आईसाठी मुस्लिम पद्धतीने लग्न, आम्ही धर्मनिरपेक्ष भावनेचं पालन करतो’

Narendra Patil | ‘ठाकरे सरकारच्या गंभीर चुकांमुळे मराठा समाजाने असलेले आरक्षण गमावले’ – नरेंद्र पाटील

Farm Laws | ‘या’ कारणामुळे PM मोदींनी तीन कृषी कायदे मागे घेतले, नेमकं अन् खरं नेमके कारण आलं समोर

Related Posts