IMPIMP

GST Returns | व्यापार्‍यांसाठी दिलासादायक ! GST रिटर्न दाखल करण्याची शेवटची तारीख वाढवली, जाणून घ्या 2022 मध्ये कोणत्या महिन्यापर्यंत फाईल करू शकता रिटर्न

by nagesh
GST Returns | news of relief for businessmen last date for filing gst returns extended know

नवी दिल्ली : वृत्तसंस्था GST Returns | मोदी सरकारने (Modi Government) व्यापार्‍यांना मोठा दिलासा दिला आहे. ज्यामध्ये व्यापार्‍यांना आर्थिक वर्ष 2020-21 साठी GST वार्षिक रिटर्न (GST Returns) दाखल करण्याची शेवटची तारीख वाढवली आहे. यानंतर आता व्यापार्‍यांना 31 डिसेंबरपर्यंत आर्थिक वर्ष 2020-21 साठी रिटर्न दाखल करण्याची आवश्यकता नाही.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

व्यापार्‍यांना केंद्र सरकारकडून 2 महिन्यांचा वेळ आणखी दिला आहे. याबाबत केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क बोर्डाने (CBIC) माहिती दिली.

ही माहिती शेयर करत CBIC बोर्डाने म्हटले की, आर्थिक वर्ष 2020-21 साठी फॉर्म GSTR-9 मध्ये वार्षिक रिटर्न आणि फॉर्म GSTR-9C मध्ये स्व-प्रमाणित सामंजस्य तपशील सादर करण्याची ठरलेली तारीख 31 डिसेंबरवरून वाढवून 28 फेब्रुवारी 2022 करण्यात आली आहे. (GST Returns)

काय आहे GSTR-9?
जे व्यापारी जीएसटीमध्ये नोंदणीकृत असतात त्यांना आर्थिक वर्षाच्या शेवटी आऊटवर्ड आणि इनवर्ड पुरवठ्याचा तपशील द्यावा लागतो. ज्यास वार्षिक रिटर्न म्हणतात. यामध्ये व्यापार्‍यांना GSTR-9C आणि GSTR-9 फॉर्मद्वारे फाईल करावा लागतो.

Web Title :- GST Returns | news of relief for businessmen last date for filing gst returns extended know

हे देखील वाचा :

Rashifal 2022 | वार्षिक राशिफळ 2022 ! मेषपासून मीन राशीपर्यंत ‘नशीबाचे कनेक्शन’, जाणून घ्या कसे असेल तुमचे ‘नवीन वर्ष’

Suman Kale Death Case | सुमन काळे पोलीस कोठडी मृत्यू! सक्षम व निष्पक्ष सरकारी वकिल नेमणेबाबत राज्यपालांना निवेदन

Gold Price Today | सोने-चांदी खरेदीदारांसाठी खुशखबर ! सोने सर्वोच्च स्तरापासून 9512 रुपये स्वस्त

Anti Corruption Bureau Kolhapur | 4 हजाराची लाच घेताना पोलीस कर्मचारी अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

Related Posts